28/12/2025
रस्त्यावरून जाताना ही बोर्डवरील सूचना वाचली. समाजातील वास्तव समोर आलं आणि त्याच बरोबर कुटुंबातील कठीण परिस्थिती मधील गरज आणि उपलब्ध सेवा याची माहिती व्हावी. म्हणून पाठवत आहे. गरजुनी लाभ घ्यावा ही अपेक्षा
Let us come together and discuss our journey towards joyful, happy and contended Life. Happy Life Planning Advisor,
NRI Investments Advisor
MediClaim advisor,
At Present, we are operating DIGITALLY. Digital Meeting, Digital Documentation, Digital Verification digital payments, AND DELIVERY
NRI INVESTMENT FACILITIES - UPFRONT DIGITAL SALES MEETINGS AND DISCUSSION WITH SPECIALISED PEOPLE AND DOCUMENTATION DIGITAL PAYMENTS AND DELIVERY
28/12/2025
रस्त्यावरून जाताना ही बोर्डवरील सूचना वाचली. समाजातील वास्तव समोर आलं आणि त्याच बरोबर कुटुंबातील कठीण परिस्थिती मधील गरज आणि उपलब्ध सेवा याची माहिती व्हावी. म्हणून पाठवत आहे. गरजुनी लाभ घ्यावा ही अपेक्षा
26/12/2025
With my little Dolls
26/12/2025
😂 *Hasya Yog Kendra(Bharat)* 😂
Organises
😄 *हास्य योग वेबिनार* 😄
*नि:शुल्क नियमित प्रत्येक शनिवार व रविवार*
*प्रात:6:30am से 7:40am*
*हर शनि-रवि को लिंक यही रहेगा बदला नहीं जाएगा।*
Joining free for all
Zoom meeting :
https://us02web.zoom.us/j/7974311169?pwd=aTBHSTV4czA4aEUweE95U2g0UGFiUT09
Meeting ID: 797 431 1169
Password: 123
*Hasya Yog Kendra(India) 9999204444*
🙏 *सभी को प्रत्येक शनिवार-रविवार को जूम लिंक पर समय से जुड़े व अपने मित्रों को भी शेयर करे।*🙏
14/12/2025
Join me on
*आरत्ताई शी जोडा*
*ARATTAI* - Indian make wharsapp
*9773579704*
And
Keep me on
*WhatsApp*
*7588012468*
*हा व्हॉट्सॲप सध्या चालू ठेवा.*
*
माझ्या ईमेल ची नोंद घ्या
*[email protected]*
*Madhav M Tendulkar*
22/11/2025
*मी, भारतीय व्हॉट्सॲप म्हणजे "आरत्ताई" चालू केलं आहे. आपण सुद्धा सामील व्हा. संदेश द्या, मीटिंग घ्या, समूह करा, चर्चा करा फोटो पाठवा. सर्व डेटा भारतामध्येच सुरक्षित*
डाउनलोड
*https://chat.arattai.in/app/download*
*
*३० वर्षे एका भारतीयाचे प्रयत्न, परिश्रम, संशोधन यांतून सर्व भारतीयांनी तयार केलेले संसाधन*
19/11/2025
Being Indian, *Buy INDIAN, Use INDIAN*
*
भारतीय म्हणून भारतीय बनावटीचे
व्हॉट्सॲप *आरत्ताई* साठी माझ्या बरोबर जोडा.
9773579704
*
*Hi! join me on Arattai to chat*. Use Arattai to send messages, make calls, host meetings, and much more with your friends and family in a secure way. Download Arattai now: https://chat.arattai.in/app/download
15/11/2025
माझ्या बरोबर 167 जण Arattai मध्ये आहेत.
*
*जगभरात सुमारे 3 कोटी जण Arrattai वापरतात. आपण ही भारतीय म्हणून अभिमानाने वापर करू या.*
*
*माधव म. तेंडूलकर*
*ARATTAI:9773579704*
*WA:7588012468*
14/11/2025
SAY YES to ARATTAI*
*
As a part of Being Indian mission, I am supporting *Indian make whatapp ARATTAI*... *Let us move to Arattai.*..and say Good bye to WhatsApp.
***
एक सच्चे भारतीय असण्याचा भाग म्हणून मी भारतीय बनावटीचे व्हॉट्सअँप *आरत्ताई* अंगिकारत आहे.
आपण सर्व आता आरत्ताई कडे वळू या आणि व्हॉट्सॲप ला हळू हळू निरोप देऊ या.
*
माधव म तेंडुलकर
*Arattai 9773579704*
Till today, I have got 165 contracts on ARRATAI
*महाराष्ट्र मंडळ, अल्मेरे, नेदरलँड्स यांच्या दिवाळी कार्यक्रमात आमची नात कु. मधुश्री हिने गायलेले पसायदान*
18/10/2025
आजची कविता
***** *शुभ दीपावली* *****
*****घरोघरी आरत्ताई* *****
*
*शुभ दीपावली, आली दिवाळी*
*घरोघरी येऊन राहिली आरत्ताई*
*व्हॉट्सॲपला आता देऊ सुटी*
*आरत्ताई शी घट्ट करू मैत्री*
*दोघांचे ही असे एकच तंत्र*
*आरत्ताई देतसे स्वदेशी मंत्र*
*व्हॉट्सॲप ला आता विसरत जाऊ*
*आरत्ताईशी हळूच बिलगत जाऊ*
*चॅटिंग, मीटिंग, ग्रुप, ब्रॉडकास्ट*
*स्टेटस, कॉलिंग, अपलोड फास्ट*
*सायबर सुरक्षेची नको करू चिंता*
*आरत्ताई वापरू सारे ना भिता*
*आरत्ताई शी आताच जोडून घेऊ*
*नेहमी सारख्याच आता गप्पा मारू
*हॅपी दिवाली, हॅपी दिवाली*
*स्वागत करीतसे आरत्ताई*
*आरत्ताई म्हणजे गप्पा टप्पा*
*माधवला आता नाही चिंता.*
*
*शब्दबोध: सुलेखन*
*@कवी: माधव म तेंडुलकर*
*नेदरलँड्स, 11.00 रात्री NL*
*मोबांक. 91- 9773579704*
*(आरत्ताई सह)*
*91- 9321779521*
*व्हॉट्सॲप आणि आरत्ताई*
*************************************
*आरत्ताई: व्हॉट्सॲप ला अस्सल भारतीय पर्याय*
**************************************
30/09/2025
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 9pm |