Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd.

Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd.

Share

Since its establishment in 1993 at Uruli Kanchan, Dr. Manibhai Desai Patsanstha Ltd.

28/08/2026

सुरक्षेचा धागा बांधुनी हाती
साजरी करूया रक्षाबंधन
न ठेवता हे नातं बंधनाच्या चौकटीत
खुलेपणाने करूया एकमेकांच्या प्रेमाला वंदन
राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा

26/08/2026

"ईद मुबारक! आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईदच्या खूप खूप शुभेच्छा."

17/08/2026

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे... पवित्र नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना भक्तिमय शुभेच्छा!

15/08/2026

तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान! सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

13/08/2026

"रंगात रंगला श्रावण, नभात उतरला... सणासुदीची घेऊन उधळण, हसत खेळत आला श्रावण!"

01/08/2026

फ्लोअर्स संख्या, स्टेट्स पाहून आयडॉल ठरवू नका.
प्रा. डॉ. विनोद बाबर यांचा सल्ला.

01/08/2026

मनपूर्वक आभार

Photos from Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd.'s post 01/08/2026

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बापू कांचन याच्या वाढदिवस निमित्त विविध उपक्रम चे आयोजन निमित्त पत्रकार नि घेतलेली दखल.

01/08/2026

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बापू कांचन याच्या वाढदिवस निमित्त विविध उपक्रमाचे चित्रफीत.

Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


"Manishrikrishna" Sahakar Sankul, Uruli Kanchan
Pune
412202

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm