22/08/2026
For details contact us on 9422353769.
Only profit or stop loss statregy for Stock Market
Loans
Credit Card
Insurance
Network Marketing For Healthy Life, we teach you Ashtang Yog Sadhana.
We provide solutions for being happy, healthy, and prosperous life. For Happy Life, we teach you how to adapt Bhagvadgeeta in our Life. For Prosperous Life, we teach you various ways of earning money.
22/08/2026
For details contact us on 9422353769.
राम राम मंडळी,
श्रीपद गॅप अप डाउन ट्यूटर (SGUDT) प्रमाणे ट्रेडिंगच्या पहिल्या पाच मिनिटांची व्हिडिओ जरूर पहा. श्री श्रीपद नरहर जोशी माझे वडील आणि माझे पहिले गुरु आहेत. त्यांनी मला ही कल्पना दिली की, नितीन, एखादा असा इंडिकेटर बनव की तो ठराविक प्रमाणात नफा देईल. जेव्हा तो नफा (अथवा sl trigger) होईल, तेव्हा टर्मिनल बंद कर आणि इतर काम करायला जा. तासन्तास स्क्रीन समोर बसू नकोस. असं केल्याने तुला मार्केटमधून काही मिळणार नाही. त्यांच्या सल्ल्यानुसार मी हा ट्यूटर तयार केला आहे आणि तो उत्कृष्ट काम करत आहे. काल गुरुपौर्णिमा होती. मी SGUDT ची पहिली आवृत्ती माझ्या एका जुन्या क्लायंटला विकली आणि ती गुरुदक्षिणा माझ्या वडिलांना दिली. आता त्यांच्या आशीर्वादाने मी स्वत: ट्रेडिंग तर कारेनच पण इतरांही SGUDT देऊन त्यांना नफा मिळविण्यासाठी मार्गदर्शन करेन.
तुम्हाला जर SGUDT बद्दल जाणून घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क साधा.
नितीन श्रीपाद जोशी
श्रीमद्भगवद्गीता प्रवचनकार
9922081120, 9422353769 WA
29/07/2026
Ram Ram Mandli,
Vedant Gap Up Down Tutor (VGUDT) Result on 29/06/2026 for this indicator.
Nifty 24100 CE 04 Aug open at 118.45 bought at 165.2
Target of 15% hit at 189.98 and position exited in 1 minute.
Total profit 24.78 for a lot of 65 which is 1610
Margin required 10738.
No chart watching. No sitting in front of terminal. No analysis. Remaining full day free to do any other work.
For more info and buying this indicator, contact:
Nitin Shripad Joshi
श्रीमद्भवद्गीता प्रवचनकार
9922081120 and 9422353769 WA
28/07/2026
Ram Ram Mandali,
We have developed a first 5-minute trading strategy. If a share opens gap up, it is bought at open price. User has to set target and stop loss for this trade. If target or SL is hit position is exited else after 5 minutes position exited at market rate. The chart shows the trading in Bank Nifty on 28 July 2026, 28 July 57000 PE. It was bought at Rs. 141.3 and target was hit at Rs. 162.5 giving profit of Rs. 21.19 which is 15%. Considering lot size of 30, the margin required was 4239 and profit was 6235.7. For more information and live demo, contact:
Nitin Shripad Joshi
श्रीमद्भगवद्गीता प्रवचनकार
9922081120
28/07/2026
स्वार्थ आणि परमार्थ एकाच जागी. अध्यात्म आणि शेअर बाजार याची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा ग्रुप जॉईन करा. स्वार्थ आणि परमार्थ ही आपल्या जीवनाची दोन चाके आहेत. आपण जर फक्त स्वार्थाचे चाक लावून धावत सुटलो तर आपली अवस्था त्या शोले चित्रपटातील बसंती सारखी होईल. जो पर्यंत तिच्या टांग्याला दोन चाके होती तोपर्यंत गब्बर सिंगचे डाकू तिला पकडू शकले नाहीत पण जेव्हा तिच्या टांग्याचे पारमार्थिक चाक तुटले तेव्हा तिला डाकू पकडू शकले. आमच्या जीवन रथाला पारमार्थिक चाक लावलेच नसेल तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि गर्व हे सहा डाकू आम्हाला पकडणारच. त्यापासून बचाव करण्यासाठी पारमार्थिक चाक अत्यंत आवश्यक आहे.
Vedant Margdarshak WhatsApp Group Invite
25/07/2026
त्वरित लोन मिळवा!!!
खालील लिंक वर क्लिक करून best लोनच्या offers मिळवा. Interest rates starting at 10.99% p.a.
Loan up to Rs. 20 Lakh, Min. Documentation, 100% Digital Process,
40+ Banks and NBFCs
Apply now: https://loan.gromo.in/?journeyId=2&shortCode=RpL11Hi6b_&subCode=l&productType=Personal%20Loan
Certified Financial Expert
NITIN SHRIPAD JOSHI
9922081120
9422353769 wa
22/07/2026
In above chart Nifty 23950 PE buy at 88 and sell at 110. Profit of 1430 on investment of 5720 which is 25%. Single candle indicator. It works on gap up and gap down opening in Nifty. If Nifty is opened gap up, CE is bought and if Nifty is opened gap down, PE is bought. It is sold by closing of first 5 minutes candle. It has stop loss and take profit also. Works on equity options also. Contact us for more details.
Nitin Shripad Joshi 9422353769.
तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता आणि तीही फक्त एका गुंतवणूकीद्वारे. काय विश्वास नाही बसत ना? एकदा तुमचे स्वप्न आम्हाला सांगा मग त्याची पूर्तता कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगू. थोडक्यात तुम्हाला किती लाख तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हवे आहेत ते सांगा. मग त्यासाठी किती कमीत कमी गुंतवणूक करायला लागेल ते आम्ही सांगू.
Nitin Shripad Joshi
श्रीमद्भागवतगीता प्रवचनकार
9922081120
WA 9422353769
राम राम मंडळी,
आम्ही Whatsapp group बनविला आहे. त्याचे शीर्षक आहे - स्वार्थ आणि परमार्थ एकाच जागी. यात तुम्हाला खालील गोष्टी वाचायला मिळतील.
1. शेअर बाजाराबद्दल रोज एक Video.
2. शेअर बाजारासाठी अत्यंत उपयुक्त अशा आमच्या सॉफ्टवेअरची वेळोवेळी माहिती.
3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आध्यात्मिक विषयावर लिखाण, माहिती आणि Video ज्या आमच्या संस्थेच्याद्वारे बनविल्या जातात.
वस्तुतः स्वार्थाबरोबर परमार्थ साधण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. चला तर मग, आजच आमचा ग्रुप या लिंक वर क्लिक करून join करा.
https://chat.whatsapp.com/FBEXCIi1Rn57AqB945t4Tj?s=cl&p=a&ilr=2&amv=1
21/06/2026
आम्ही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, व्यवसायासाठी, वैयक्तिक गरजांसाठी तसेच अन्य कारणासाठी कर्ज पुरवतो. प्रत्येक file ही तपासून बँक अधिकाऱ्यांशी बोलून आणि त्यात जर कही कमतरता असतील तर त्या दूर करून आपल्याला कर्ज देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एकदा जरूर संपर्क साधा.
नितीन श्रीपाद जोशी
9922081120.
| Monday | 8:30am - 6pm |
| Tuesday | 8:30am - 6pm |
| Wednesday | 8:30am - 6pm |
| Thursday | 8:30am - 6pm |
| Friday | 8:30am - 6pm |
| Saturday | 8:30am - 6pm |
| Sunday | 8:30am - 12:30pm |