आपल्या आयुष्यामध्ये आपली कुठलीही #स्वप्नं अथवा असू शकते . ती पूर्ण करण्यासाठी योग्य #गुंतवणूक तुमची मदत करू शकते . आजच आपल्या अर्थव्यवस्थापकाला भेटा आणि आपल्या स्वप्नांसाठी गुंतवणुकीला सुरुवात करा
#अतुल्यभारत #अभिजातमराठी #आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य #हॉलिडे #गोष्टपैशापाण्याची
Mahesh Ingule - Personal Finance Manager
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Ingule - Personal Finance Manager, Financial Consultant, Sinhagad Road, Pune.
Income Tax Planning | Infrastructure Bonds | Life insurance | General Insurance | Health Insurance | DMAT | Reverse Mortgage | Equity Guidance | Loan Guidance & Assistance | Corporate Cost Reduction Solutions
पुण्यामध्ये दरमहा ५ टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एका कंपनीने सुमारे १४ कोटी रुपयांना गुंतवणूकदारांना ठगविले , आजच्या वर्तमानपत्रामधील बातमी
#आर्थिकसाक्षरता
२०२५ या वर्षांमध्ये आजपर्यंत फक्त पुण्यामध्ये फक्त रुपये ४५० कोटींपेक्षा जास्त रकमेला ऑनलाईन फ्रॉड्स मध्ये चुना लागलेला आहे
अजूनही दररोज हजारो सुशिक्षित,उच्चशिक्षित आणि अशिक्षित लोकांना जास्त परताव्याचे अमिश दाखवून सायबरफ्रॉड्समध्ये ,ऑनलाईन फ्रॉड्समध्ये लुबाडले जात आहे ,प्रत्येक आठवड्याला लोकांचे करोडो रु[पये लुटले जात आहेत.
कुठल्याही अनोळखी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका ,कुठल्याही अनोळखी सोशलमीडियावरील अशा ग्रुपचा भाग होऊ नका
कुठल्याही जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत पैसे गुंतवण्याचा अगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या ,आणि मगच गुंतवणूक करा
#महाराष्ट्रापोलीस #गोष्टपैशापाण्याची
तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये #संपत्तीनिर्माण करणारे योग्य असे स्ट्रायकर्स आहेत का जे तुमच्या स्वप्नांसाठी योग्य करून संपत्ती उभारू शकतात .आजच आपल्या अर्थव्यवस्थापकाला भेटा
#आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य #गोष्टपैशापाण्याची #गुंतवणूक
वाढणाऱ्या महागाईवर आपला कुठलाही कंट्रोल नसतो ,परंतु जर त्या सतत वाढणाऱ्या महागाईवर मात करायची असेल तर आपल्याला सतत गुंतवणुकीची सवय लावून घायला पाहिजे .फक्त #कोविड #पँडेमिक च्या काळामध्ये २०२० मध्ये असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे दर काय होते आणि आज २०२६ मध्ये त्याच वस्तूंचे दर काय आहेत हे जर तपासले तर तुम्हाला याचे महत्व कळू शकते आजच आपल्या अर्थव्यवस्थापकाला भेटा आणि महागाईवर मात करणाऱ्या योग्य गुंतवणुकीला सुरुवात करा #महागाई #महंगाई गुंतवणुकीला जेवढा उशीर कराल तेवढे जास्त पैसे गुंतवावे लागतील तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
नुकतेच महत्वाच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत तुमच्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या अशा #आर्थिकसाक्षरता आणि #आर्थिकस्वातंत्र्य या विषयाची ओळख करून द्या . हा विषय त्याच्या आयुष्यामधील सगळ्यात महत्वाचा आणि त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारा आहे #पालक त्यांना आयुष्यामधील इच्छा आणि गरज यांची ओळख करून द्या
तुमची मुलं आयुष्यामध्ये नोकरदार होवोत अथवा व्यावसायिक त्यांना हा पैशांची निर्मिती करायचा विषय जर कळाला तर ती त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कधीही नापास होणार नाहीत
पालकांनो आजच्या पिढीसमोर त्यांच्या भविष्याचे इतके पर्याय आहे कि त्याची तुम्ही कधी कल्पना पण केली नसेल ,म्हणून आपली मुलं लहान असतानाच त्यांच्या भविष्यासाठी योग्य गुंतवणूक करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला तुमच्या वयाच्या ५०व्या वर्षी, मुलांच्यासाठी शैक्षणिक कर्ज घ्यावे लागणार नाही
नोकऱ्यांमधील अनिश्चितता ,बदलणारी जीवनशैली आणि निवृत्तीचा काळ मोठा होत चाललंय आणि कमावण्याचा काळ छोटा होत चाललाय
#आर्थिकनियोजन #गुंतवणूक #अभिजातमराठी #गोष्टपैशापाण्याची
आरोग्य सेवांचे दर खूप झपाट्याने वाढत आहेत ,त्याच्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे योग्य रकमेचा #आरोग्यविमा जर नसेल तर तुम्हाला तुमच्या बचतीमधून गुंतवणुकीतून अथवा तुमच्या व्यवसायामधून पैसे काढून तुमच्या आरोग्य सेवांचा खर्च भागवावा लागेल.
आजच आपल्या अर्थव्यवस्थापकाला भेटा आणि योग्य रकमेचा आरोग्यविमा घ्या
#आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य
#मेडिक्लेम #हेल्थइन्शुरन्स #आरोग्यसेवा #गंभीरआजार #आणीबाणी
आपले #छंद आपल्याला आयुष्य कशासाठी जगायचे ते शिकवितात.आणि आपल्याला ते सर्व छंद पूर्ण करायला आपल्याकडे भरपूर पैसे हवेत यासाठी आपल्या पहिल्या कमाईपासून गुंतवणुकीला सुरुवात करा ,आजच आपल्या अर्थव्यवस्थापकाला भेटा
आपल्या आयुष्यामध्ये आपली कुठलीही #स्वप्न अथवा #बकेटलीस्ट असू शकते . ती पूर्ण करण्यासाठी योग्य #गुंतवणूक तुमची मदत करू शकते
#अतुल्यभारत #अभिजातमराठी #आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य #हॉलिडे #गोष्टपैशापाण्याची
मूलभूत गरजा भागविण्याबरोबरच पॆसा तुम्हाला आयुष्यामध्ये पर्याय देतो हा भक्कम पर्याय उभा करण्यासाठी पहिल्या कमाईपासून गुंतवणुकीला सुरुवात करा ,आपल्या अर्थवयवस्थापकाला भेटा
apart from basic necessities money gives you options in life... start investing to build that option #आर्थिकसाक्षरता #गुंतवणूक #आर्थिकस्वातंत्र्य #अभिजातमराठी #गोष्टपैशापाण्याची #जागतिकव्यंगचित्रकारदिन
#अक्षयतृतीया #वैशाखशुद्धतृतीया या अक्षयतृतीयेला एक अशी #गुंतवणूक चालू करा कि जी तुम्हाला गुंतवणूक चालू केल्यावर ८ दिवसांनी अथवा पुढच्या वर्षांपासून आयुष्यभर खात्रीशीर करमुक्त उत्पन्न देऊ शकते
जर आपण ध्येय ठरवून गुंतवणूक केली तरच आपल्याला ते ध्येय गाठता येऊ शकते
आपल्या सर्वांना जीवनामध्ये भरपूर आनंद सुख शांती समाधान #समृद्धी उत्तमआरोग्य लाभो अशी युनिव्हर्सकडे प्रार्थना करतो .
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात....संत ज्ञानेश्वर #अभिजातमराठी #आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य #अक्षयसमृद्धी #बैसाखी
#जमाखर्च लिहिण्याची सवय गुंतवणुकीतून मालमत्ता निर्माण करण्याची पहिली पायरी आहे तुम्हाला तुमचा माहिती पाहिजे
#आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य 💕
#चक्रवाढव्याज #संपत्तीनिर्माण #गुंतवणूक #अभिजातमराठी #अतुल्यभारत #गोष्टपैशापाण्याची #अक्षयतृतीया
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Sinhagad Road
Pune
411041
Opening Hours
| Monday | 10am - 7pm |
| Tuesday | 10am - 7pm |
| Wednesday | 10am - 7pm |
| Thursday | 10am - 7pm |
| Friday | 10am - 7pm |
| Saturday | 10am - 7pm |
| Sunday | 10am - 7pm |