Vinod Pawar

Vinod Pawar

Share

Money Solutions for all your needs, throughout your life.

मोठी बातमी! जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीचा मार्ग मोकळा | गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! 01/08/2025

📢 अनुकंपा नियुक्ती संदर्भातील सर्व महत्वाचे अपडेट्स एका ठिकाणी!

✅ सुधारित धोरण काय आहे? https://youtu.be/Ja4tN9ntZ-g?si=vOAkT4Y5L3B-pWsV
✅ वेळापत्रक कसे ठरते? https://youtu.be/V3uOF4lsruE?si=LMkEA_G6omajTK6D
✅ अर्ज व इच्छुकता पत्र कसे भरावे? https://youtu.be/3OQBSegvR_s?si=C1riA_ib-5FIuU8g
✅ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बदली प्रक्रिया कशी असते? https://youtu.be/-6C9U-X8Itc?si=yGnb9yu3hdV2P-7B
✅ नियुक्ती आदेश मिळण्यास किती वेळ लागतो? https://youtu.be/GHtF5s5B_dY?si=Ih3B7W5qcaofBZ1R
✅ जिल्हा परिषद धोरणात बदल काय आहेत? https://youtu.be/vznajE4gKIo?si=_toxMdfBCxQWQEB7
🎯 अनुकंपा नियुक्तीची प्रत्येक पायरी समजून घ्या – योग्य माहिती, योग्य निर्णय!

मोठी बातमी! जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीचा मार्ग मोकळा | गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! #शासन_निर्णय https://t.me/GRShasanNirnay/164🔷 "अनुकंपा वेटिंग मंच" टेलिग्राम ग्रुप 👉 https://t.me/anukampawaitingव्हिडिओमध्ये काय आहे?या व्हिडिओमध्ये ...

औषध निरीक्षक भरती 2025 मोठी बातमी! अनुभवाची अट नाही पात्रता, अभ्यासक्रम, पगार | MPSC Drug Inspector 31/07/2025

MPSC औषध निरीक्षक भरती 2025: मोठी बातमी! अनुभवाची अट नाही | पात्रता, अभ्यासक्रम, पगार | | संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओत!

औषध निरीक्षक भरती 2025 मोठी बातमी! अनुभवाची अट नाही पात्रता, अभ्यासक्रम, पगार | MPSC Drug Inspector MPSC औषध निरीक्षक (गट ब) भरती 2025 ची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. नुकत्याच झालेल्या बदलांनुसार, आता औषध निर.....

19/07/2025

स्पर्धा परीक्षा महत्वाच्या नोट्स अगदी मोफत

संधी व संधीचे प्रकार आणि अति संभाव्य प्रश्न https://t.me/SewaAcademy/752

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ नोट्स https://t.me/SewaAcademy/741

DMER भरती | प्रयोगशाळासहायक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नोट्स
https://t.me/SewaAcademy/733

औषधनिर्माता नोट्स https://t.me/SewaAcademy/722

Telegram: Contact @SewaAcademy

Is UPSC Prelims 2025 Really Getting Tougher Every Year? | UPSC पूर्व परीक्षा 2025 (25 मे) 25/05/2025

📘 UPSC पूर्व परीक्षा 2025 (25 मे) – या व्हिडिओमध्ये आपण आज पार पडलेल्या UPSC Prelims 2025 च्या General Studies (GS) पेपर्सचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत.

Is UPSC Prelims 2025 Really Getting Tougher Every Year? | UPSC पूर्व परीक्षा 2025 (25 मे) 📘 UPSC पूर्व परीक्षा 2025 (25 मे) – या व्हिडिओमध्ये आपण आज पार पडलेल्या UPSC Prelims 2025 च्या General Studies (GS) व CSAT पेपर्सचे सविस्तर विश्लेषण .....

"जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर भारत कसा दिसला असता?" | एक विचार करायला लावणारा भावनिक व्हिडिओ 13/04/2025

जर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर...
आपण अजूनही माणूस होण्यासाठी लढत असतो का?
हा व्हिडिओ एक कल्पनारम्य आणि तरीही सत्याशी भिडणारा प्रवास आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुपस्थितीत भारताची काय अवस्था झाली असती याची कल्पना करून.
🎥 यातून तुम्हाला दिसेल:
दलित आणि मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायाचं भयानक चित्रण
भारतीय संविधानाचं महत्त्व
महिलांचे हक्क, शिक्षणाचं बळ, आणि माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा
आणि सर्वात महत्त्वाचं – बाबासाहेब नसते तर आपण काय हरवलं असतं!
🕊️ हा व्हिडिओ केवळ बाबासाहेब यांना समर्पित नाही, तर प्रत्येकाला एक ओळख करून देणारा आहे – की आपण "माणूस" म्हणून का जगतोय.

"जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर भारत कसा दिसला असता?" | एक विचार करायला लावणारा भावनिक व्हिडिओ जर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर...आपण अजूनही माणूस होण्यासाठी लढत असतो का?हा व्हिडिओ एक कल्पनारम्य आणि तरीही सत्याशी...

योग्य पेन्शन योजना निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे | Guidelines for choosing the right pension plan 12/03/2025

योग्य पेन्शन योजना निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे

योग्य पेन्शन योजना निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे | Guidelines for choosing the right pension plan योग्य पेन्शन योजना निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे 0:00 Inroduction - प्रस्तावना 01:22 Service Period - सेवा कालवधी01:43 Basic - मूळ वेतन काढणे02:59 The...

29/04/2021

Now or Never

Photos 04/04/2021
Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Shivajinagar
Pune
411005

Opening Hours

Monday 8am - 6pm