01/02/2026
It's all about finances
01/02/2026
New Plan Specialy For Women's.
.
24/11/2025
28/07/2025
*भारतात फक्त ३% लोकांचा योग्य विमा असतो . योग्य विमा म्हणजे आपल्या उत्पन्ना प्रमाणे मानवी किंमतीवर आधारीत. Human Life Value आधारीत.*
आता खाली एका नुकत्याच घडलेल्या घटनेचे विश्लेषण पहा.
*एआय 171 फ्लाइट क्रॅश - अहमदाबाद.*
ट्रॅजिक एआय 171 क्रॅशनंतर, मृत व्यक्तींच्या वारसदारांनी दावे दाखल केले ते खालील प्रमाणे.
*एकूण मृत* - २४५
*एकूण दावे दाखल* : फक्त ९४
एकूण दावे रक्कम - *फक्त २०.९६ कोटी*
*आतापर्यंत दावे निकाली* - ९२ प्रकरणांमध्ये. *१८.४० कोटी*
*दावे प्रलंबीत* : ₹ २.५५ कोटी - फक्त 2 दावे प्रलंबित
*दाव्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण*
१) बहुतेक दावे वैयक्तिक
२) संकीर्ण कव्हर्स - (गट, कॉर्पोरेट, ट्रॅव्हल-लिंक्ड पॉलिसी)
*अत्यंत धक्कादायक*
*फक्त तीनशे रूपयात अकाउंट* मधून पैसे कापले जातात अशी सरकारी योजना *PMJB ज्यात चार लाख* मृतांच्या वारसास मिळतात त्यातील एकही दावा नाही.
*विमा कंपन्यांचे कौतुक* -
नामांकीत विमा कंपन्यांनी या घटनेसाठी स्वतंत्र कमिटी नेमून दावे विक्रमी वेळेत सेटल केले.
अजून एक घटना ओरीसा ट्रेन अपघात - मृत्यु शेकड्यात पण दावे फक्त ३४ कोटीचे.
भारतीय लोकं वर्षभर , घरातील सर्वांचे वाढदिवस हॉटेलमध्ये साजरे करतात, घरात सगळ्यांचे मोबाईल दर दोन तीन वर्षांनी बदलतात. आठवड्याला एकदा तरी बाहेरून अन्नपदार्थ मागवतात.
आणि पाच सहा लाखांच्या कारचे विमा हप्ते दहा दहा हजार नियमीत भरतात
*पण स्वतः चे मानवी मुल्य अतिशय नगण्य समजतात.*
धन्यवाद
** लेखातील माहीत स्त्रोत - BFSI
16/03/2025
आमचे मित्र , मा.श्री राघवेंद्र उर्फ रामदादा भदाणे पाटील-आमदार -धुळे ग्रामीण,यांची २०२४ विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळाला व महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्य पदी निवडून आल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन सत्कार केला.💐🎉
22/01/2025
14/01/2025
Sankarnti
Health Insurance and Medical Claim Policy for a Healthy Life Advisor Support is Essential
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |