Dhanshree consultants

Dhanshree consultants

Share

Finance & Taxation is crucial part of all businesses and individuals, we undertake the total assignment on yearly basis. Retirement planning

16/02/2026

सहकारी गृह रचना संस्था-
यांची सर्व प्रकारची कामे ऑनलाईन करून मिळतील त्यामध्ये,
नियमित हिशेब ठेवणे,
नियमित हिशेब तपासणी करून घेणे व त्याची नोंद सहकार खात्याकडे करणे,
सभासदांचे आय नमुन्यात आणि जे नमुन्यात रजिस्टर ठेवणे,
नवीन प्रमाणपत्र देणे, जुने कॅन्सल करणे,
इन्कम टॅक्स आणि इतर टॅक्स संबंधी कामांची पूर्तता करणे,
मासिक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणे व त्याचे मिनट्स लिहिणे,
सहकार कायद्याप्रमाणे आवश्यक असणारी सर्व कायदेशीर पूर्तता करणे,
इत्यादी कामे तत्पर केली जातील.
पुणे.

15/02/2026

पार्टनरशिप डीड
रजिस्ट्रेशन, ऍडमिशन, रिटायरमेंट, डिजोल्युशन, इ. सर्व प्रकारच्या डिड तयार करून, सल्ला देऊन. नोंद करणे आणि संबंधित अकाउंटिंग इन्कम टॅक्स आणि जीएसटी चे कामे ऑनलाइन पूर्ण करून मिळतील.

Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


204 Paras Chambers Parvai
Pune
411009

Opening Hours

Monday 10:30am - 5pm
Tuesday 10:30am - 5pm
Wednesday 10:30am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm