05/07/2026
🚨 सावधान गुंतवणूकदारांनो! 🚨
YouTube, Instagram, Telegram किंवा WhatsApp वर दिसणाऱ्या "100% Profit", "Guaranteed Returns" आणि "Daily Income" अशा जाहिरातींना बळी पडू नका.
आजकाल सोशल मीडियावर शेअर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत.
⚠️ लक्षात ठेवा: ✔️ शेअर बाजारात कोणीही नफ्याची हमी देऊ शकत नाही. ✔️ SEBI नोंदणी नेहमी तपासा. ✔️ बनावट Profit Screenshots आणि Luxury Lifestyle ला भुलू नका. ✔️ अनोळखी Telegram/WhatsApp Premium Tips Group पासून दूर राहा. ✔️ कोणालाही तुमच्या Trading Account चे Login किंवा OTP देऊ नका.
💡 शॉर्टकटने पैसा मिळत नाही... शिस्तबद्ध, दीर्घकालीन आणि योग्य नियोजनाने केलेली गुंतवणूकच संपत्ती निर्माण करते.
विश्वास ठेवा ज्ञानावर, अफवांवर नाही.
📞 Ashapuri Financial Services
👤 मुकेश एस. कोठावदे,
AMFI Registered Mutual Fund Distributor | CFGP, CRGP
📱 7276021011 | 9356201493 📧 [email protected]
⚠️ Mutual Fund Investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully before investing.
14/06/2026
Happy to share that I have successfully cleared the NISM Series-XIII: Common Derivatives Certification Examination.
Continuous learning is key to staying updated in the dynamic world of financial markets. This certification has strengthened my understanding of derivatives and enhanced my ability to better serve and guide investors.
At Ashapuri Financial Services, we remain committed to helping clients make informed financial decisions through knowledge, discipline, and goal-based financial planning.
29/04/2026
Dear Investor,
Smart investing begins with proper asset allocation.
Balance your portfolio across Equity, Debt, Gold and other assets to reduce risk and build long-term wealth.
For guidance:
Mukesh Sudhakar Kothawade
ARN-59070
Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
19/02/2026
*हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज, योगीराज, श्रीमान योगी, स्वराज्याधिपती, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा कोटी कोटी मुजरा आणि सर्वांना खुप खुप शुभेच्छा...*
🚩🚩🌹🙏🙏🌹🚩🚩
Mukesh Kothawade
Ashapuri Financial Services
072760 21011
03/02/2026
केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 : “रुपयाची गोष्ट”
🇮🇳💰
प्रिय गुंतवणूकदार,
केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये सरकारला मिळणारा प्रत्येक ₹1 कुठून येतो आणि कुठे खर्च होतो, हे स्पष्टपणे समजते.
ही माहिती महत्त्वाची आहे कारण सरकारी उत्पन्न व खर्चाचा थेट परिणाम बाजार, व्याजदर, महागाई आणि गुंतवणुकीच्या परताव्यावर होतो.
🔹 सरकारचा ₹1 कुठून येतो?
▪ कर्ज व देणी (Borrowings) – 24%
▪ उत्पन्न कर (Income Tax) – 21%
▪ कॉर्पोरेट कर – 18%
▪ GST व इतर कर – 15%
▪ नॉन-टॅक्स महसूल – 10%
▪ उत्पादन शुल्क – 6%
▪ कस्टम ड्युटी – 4%
▪ नॉन-डेब्ट कॅपिटल रिसीट – 2%
🔹 सरकारचा ₹1 कुठे खर्च होतो?
▪ राज्यांचा करातील वाटा – 22%
▪ व्याज भरणा – 20%
▪ केंद्रीय क्षेत्र योजना – 17%
▪ संरक्षण खर्च – 11%
▪ केंद्र प्रायोजित योजना – 8%
▪ इतर खर्च – 7%
▪ वित्त आयोग व हस्तांतरण – 7%
▪ मोठ्या सबसिडी – 6%
▪ नागरी निवृत्तीवेतन – 2%
📌 गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ
✅ दीर्घकालीन Equity गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण
✅ Debt गुंतवणुकीत शिस्त व योग्य कालावधी महत्त्वाचा
✅ Asset Allocation आणि Goal-based Planning आवश्यक
✅ अल्पकालीन चढ-उतारांवर भावनिक निर्णय टाळा
👉 दरवर्षी बजेट बदलते, पण संपत्ती दीर्घकाळ संयमानेच तयार होते.
📞 तुमच्या गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन,
Mukesh Kothawade,
Ashapuri Financial Services
AMFI Registered Mutual Fund Distributor
📱 Contact: 7276021011
☎ Office: 9356201493
Portfolio Review | Goal-based Investment | Mutual Funds
31/12/2025
NEW YEAR RESOLUTION 2026 ✨
✔ Start investing with discipline
✔ Review and realign financial goals
✔ Build long-term wealth with patience
✔ Protect family with right insurance
✔ Stay consistent, not emotional
This year, don’t just wish for growth — plan for it.
Your Goal, Our Solution.
📌 Ashapuri Financial Services
📞 7276021011
👤 Mukesh Sudhakar Kothawade
ARN – 59070
Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.