Hira Institute

Hira Institute

Share

Hira Institute of Wealth Management

12/06/2022
17/03/2021

✌️मोफत ✌️ मोफत ✌️मोफत

"सह्याद्री प्रतिष्ठान आणि राहुल भोसले मित्र परिवार आयोजित
शेअर मार्केट मोफत सेमिनार"

हिरा इन्स्टिट्युट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट शेअर मार्केट चा ऑनलाईन मोफत सेमिनार झूम वर घरात बसून अटेंड करा आणि शेअर मार्केट शिका. सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेतून शेअर मार्केट च महत्त्व समजून घ्या.

📈 सेमिनार अटेंड करण्यासाठी हिरा इन्स्टिट्युट झूम लिंक वर क्लिक करा.

https://us04web.zoom.us/j/72837864254?pwd=Sm9MZVA1WU5SeWJyK2Q4V3JSNGtKQT09
Meeting ID: 728 3786 4254
Passcode: 123456

दिनांक - रविवार, २१ मार्च २०२१, दुपारी- १ वा.

मोफत नोंदणी साठी +91 95525 23722 या मोबाइल क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲप करा.

"हिरा इन्स्टिट्युट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट " चे प्रोफेसर विश्वजित भिसे, (एम. टेक - आय. आय. टी हैद्राबाद) यांचा शेअर मार्केट क्षेत्रातील ८ वर्षाचा अनुभव आहे. येथे शिकल्या नंतर विद्यार्थी कोणाचीही मदत न घेता स्वतःचा शेअर खरेदी विक्री करू शकतात.
📈कोणत्या किंमतीला शेअर खरेदी करायचा? कोणत्या किंमतीला विकायचा?
📈टार्गेट कसे लावायचे? स्टॉप लॉस कसा लावायचा?
📈ट्रेडिंग मधून कमीत कमी गुंतवणुकी मध्ये जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा?
📈सर्व कोर्स आँनलाईन घरी बसून करू शकता.
📈हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे?
🔷 विद्यार्थी.
🔷 रिटायर्ड व्यक्ती.
🔷गृहिणी.
🔷नोकरदार.
🔷 नवीन लोक ज्यांनी कधी ही ट्रेडिंग केले नाही.
🔷ऊद्योजक.

👉 *UPSTOX*

https://upstox.com/open-account/?f=PQF4

👉 *ZERODHA*
https://zerodha.com/open-account?c=MJ3108

◾ *अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करा*
https://t.me/hirainstitutes

◾ *अधिक माहितीसाठी आमचे Instagram चॅनेल जॉईन करा*

https://www.instagram.com/hirainstitutes
हिरा इन्स्टिटय़ुट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट, गुटाळ कन्स्ट्रक्शन , बालाजी नगर, पुणे ४३
www.hirainstitutes.com I [email protected]

Photos from Hira Institute's post 08/03/2021

Happy Women's Day



05/03/2021

Join Seminar

Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pune
411043

Opening Hours

Monday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm