11/06/2026
माझ्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ पण हा फोटो तुम्हाला पैशाचे महत्व नक्की सांगणार
अधिक माहितीसाठी comment करा *पैसा*
http://p.njw.bz/29836
Mutual fund sahi he!!
11/06/2026
माझ्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ पण हा फोटो तुम्हाला पैशाचे महत्व नक्की सांगणार
अधिक माहितीसाठी comment करा *पैसा*
http://p.njw.bz/29836
Advisor jaruri hai
http://p.njw.bz/29836
16/12/2025
आर्थिक साक्षरता
27/10/2025
*वेळ हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे!* ⏳
तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करता,
तितके चक्रवाढ व्याजाचे फायदे दुप्पट मिळतात! 💰
२५ व्या वर्षी सुरू केलेला SIP आणि ३५ व्या वर्षी सुरू केलेला SIP —
दोन्हींची रक्कम सारखी असली तरी
वेळेचं सामर्थ्य पहिल्या गुंतवणूकदाराला श्रीमंत बनवतं! 🚀
म्हणूनच —
आजचा दिवस योग्य आहे, ‘एक दिवस’ची वाट पाहू नका.
👉 आजच तुमचा SIP सुरू करा आणि
तुमच्या पैशांना वेळेची ताकद द्या! 💪
# *http://p.njw.bz/29836*
*Sonali Mali* - AMFI register mutual fund distributor - 7387285163*
07/08/2025
_*🤷♂️आप 'Tariffs' बढ़ाओ 'Globally', हम 'SIP' बढ़ाएंगे 'Locally'*_
* #🇮🇳🫡Invest in India.*
Fund Sahi Hai...
07/08/2025
*"यह महत्वपूर्ण नहीं है कि आप सही हैं या गलत हैं, लेकिन जब आप सही होते हैं तो आप कितना पैसा कमाते हैं और जब आप गलत होते हैं तो आप कितना खो देते हैं।"*
*आज रात 8 बजे सिर्फ हमारे Investor परिवार के लिए (NJऑनलाइन)*
*मेरे प्रिय निवेशक मित्रों,*
हमने आपके लिए एक *बहुत ही विशेष और ज्ञानवर्धक "Thursday Talk"* सत्र का आयोजन किया है, जिसमें *Kotak Mutual Fund के MD श्री निलेश शाह जी* हमारे साथ जुड़ने वाले हैं।
*🔘महत्वपूर्ण विषय:*
*"पैसे कैसे कमाएँ सही तरीक़े से!"* (How to Make Money!!)
*🔘प्रमुख वक्ता:*
*श्री निलेश शाह*
*(Group President & Managing Director - Kotak Mutual Fund)*
*🔘दिनांक व समय:*
*गुरुवार, 7 अगस्त 2025, रात 8:00 बजे*
*🔘जॉइनिंग और रजिस्ट्रेशन लिंक:*
https://tinyurl.com/ycs3mz58?id=2809&brcode=29836
🙏 इस अद्भुत अवसर का लाभ उठाइए और निवेश से जुड़ी अमूल्य जानकारी प्राप्त कीजिए।
*सादर,*
*Sonali Mali*
📞 [7387285163]
12/06/2025
*सुप्रभात*
"आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात आर्थिक साक्षरतेने होते. खर्चावर नियंत्रण ठेवा, नियमित बचत करा, शहाणपणाने गुंतवणूक करा आणि नेहमी आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहा. आज घेतलेले शहाणपणाचे निर्णय उद्याचे सुरक्षित भविष्य निर्माण करतात."
27/05/2025
📊 मागील 10-20 वर्षांत SIP ने करोडपती बनवले आहेत! – अगदी सामान्य लोकांसाठीसुद्धा शक्य आहे.
जर तुम्ही २००५ मध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये SIP मध्ये गुंतवले असते, तर आज वीस वर्षांनंतर तुमचं एकूण गुंतवलेलं पैसे सुमारे चोवीस लाख रुपये झाले असते.
पण SIP च्या नियमित गुंतवणुकीमुळे आणि Nifty 50 ने दिलेल्या चांगल्या परताव्यामुळे, हेच चोवीस लाख आज सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांमध्ये रूपांतरित झाले असते!
💡 SIP चे फायदे:
📈 कॉम्पाउंडिंगचा प्रभाव: वेळेनुसार व्याजावर व्याज मिळतं, ज्यामुळे संपत्ती झपाट्याने वाढते.
📉 रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग: बाजारातील चढ-उतारांमध्येही सरासरी खरेदी किंमत कमी होते.
🧘♂️ शिस्तबद्ध गुंतवणूक: दरमहा निश्चित रक्कम गुंतवून आर्थिक शिस्त राखली जाते.
🛡️ जोखीम व्यवस्थापन: लांब पल्ल्याच्या SIP मुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी होतो.
🚀 आजच SIP सुरू करा — कारण वेळेवर केलेली गुंतवणूकच भविष्यातील आर्थिक स्थैर्याची गुरुकिल्ली आहे.
27/05/2025
📊 मागील 10-20 वर्षांत SIP ने करोडपती बनवले आहेत! – अगदी सामान्य लोकांसाठीसुद्धा शक्य आहे.
जर तुम्ही २००५ मध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये SIP मध्ये गुंतवले असते, तर आज वीस वर्षांनंतर तुमचं एकूण गुंतवलेलं पैसे सुमारे चोवीस लाख रुपये झाले असते.
पण SIP च्या नियमित गुंतवणुकीमुळे आणि Nifty 50 ने दिलेल्या चांगल्या परताव्यामुळे, हेच चोवीस लाख आज सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांमध्ये रूपांतरित झाले असते!
💡 SIP चे फायदे:
📈 कॉम्पाउंडिंगचा प्रभाव: वेळेनुसार व्याजावर व्याज मिळतं, ज्यामुळे संपत्ती झपाट्याने वाढते.
📉 रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग: बाजारातील चढ-उतारांमध्येही सरासरी खरेदी किंमत कमी होते.
🧘♂️ शिस्तबद्ध गुंतवणूक: दरमहा निश्चित रक्कम गुंतवून आर्थिक शिस्त राखली जाते.
🛡️ जोखीम व्यवस्थापन: लांब पल्ल्याच्या SIP मुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी होतो.
🚀 आजच SIP सुरू करा, कारण वेळेवर केलेली गुंतवणूकच भविष्यातील आर्थिक स्थैर्याची गुरुकिल्ली आहे.
24/05/2025
*Food For Thought*:-
*तुम्ही पैशासाठी काम करत असाल तर तुम्ही कदाचित सधन व्हाल ,*
*पण "पैसाच" तुमच्या साठी काम करत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हाल.*
*कायमस्वरूपी उत्पन्न मिळत राहील असे उत्पनाचे स्तोत्र तयार करा.* योग्य इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचे income वाढवा.
☑️You can *Create 2nd Source of Income from Choosing "Right Investment."*
Fund Sahi Hai.
# आर्थिक साक्षरता वाढवा
# SIP with Top Up 10%
-8th Wonder.
-9th Wonder
* #सुप्रभात* 🎯📈
_Lets Do Your Investment Top Up in your Existing MF Investment._