28/06/2026
Tanvi Enterprises
ऑनलाईन सुविधा केंद्र, सेतु सेवा, विमा केंद्र, कर्ज मार्गदर्शन, सरकारी अनुदान मार्गदर्शन, सर्व एका छता खाली.
28/06/2026
आमचे समाधानी ग्राहक श्री. अनिल पाटील लांडगे यांच्या शेडवर यशस्वीपणे इंस्टॉल केलेली फॉगर सिस्टीम 💧🐔
कोंबड्यांसाठी फायदे:
✔️ उष्णतेपासून संरक्षण – शेडमध्ये तापमान कमी ठेवते
✔️ स्ट्रेस कमी – कोंबड्यांची तब्येत चांगली राहते
✔️ वाढ व उत्पादनात सुधारणा – वजन उत्पादन वाढण्यास #मदत
✔️ धूळ कमी – स्वच्छ व निरोगी वातावरण
✔️ पाण्याची बचत – कमी पाण्यात जास्त प्रभाव
आपल्या पोल्ट्री साठीही उत्तम उपाय #! 💯 #राहुरी #श्रीरामपूर
Tanvi Enterprises ऑनलाईन सुविधा केंद्र, सेतु सेवा, विमा केंद्र, कर्ज मार्गदर्शन, सरकारी अनुदान मार्गदर्शन, सर्व एका छता खाली.
16/02/2026
📢 महत्त्वाची माहिती – कर्ज सुविधा (WhatsApp पोस्ट)
🏡 Home Loan / Mortgage Loan उपलब्ध!
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खास सुविधा –
✅ Home Loan
✅ Mortgage Loan (तारण कर्ज)
🌾 ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी सुवर्णसंधी!
शेती जमिनीवर घर बांधण्यासाठी कर्ज मिळू शकते
कमी व्याजदरात कर्ज सुविधा
जलद व सोपी प्रक्रिया
कमीत कमी कागदपत्रांत कर्ज मंजुरी
⏱️ वेळ वाचवा – त्वरित अर्ज करा!
स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क साधा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 091583 73607
16/02/2026
🌟 PMEGP योजनेअंतर्गत उद्योगासाठी सुवर्णसंधी 🌟
💼 प्रोजेक्ट कॉस्टवर ३५% पर्यंत सबसिडी
PMEGP योजनेअंतर्गत
नवीन उद्योग / व्यवसाय सुरू करण्यासाठी
सरकारी अनुदान मिळवून देण्याची संपूर्ण प्रोसेस आम्ही करतो
✅ आमच्या सेवा
✔ प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे
✔ ऑनलाइन अर्ज भरणे
✔ बँक व सबसिडी प्रोसेस मार्गदर्शन
✔ अप्रूव्हलसाठी कन्सल्टिंग
💰 कन्सल्टिंग फी
🔥 फक्त ₹999/- 🔥
📞 संपर्क करा
मो. : 091583 73607
17/12/2025
फक्त फोन करा
21/03/2025
HSRP Number Plate बसविण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे - 30 जूनपर्यंत.
लवकरात लवकर आपली नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्या..
नंबर प्लेट बसविण्यासाठी जे RC कार्ड बुक लागते ते आम्ही काढून देऊ.. तुम्ही फक्त गाडी नंबर पाठवा.
नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा. मो. 091583 73607
24/02/2025
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pimpri