Team Vijayi Bhav

Team Vijayi Bhav

Share

✨ Join India's Most Trusted Brand
🏢 Tata Group Insurance Partner
🔹 Health | Life Insurance
💰 Golden Career Awaits You
Team Vijayi Bhav
📲 9922959907

26/08/2026

🌟 निवृत्तीनंतरची नवी ओळख… नव्या संधीची सुरुवात!

सेवानिवृत्त अधिकारी | पेन्शनर्स | गृहिणी | VRS व्यक्तींसाठी
💼 व्यवसायाची सुवर्णसंधी!

तुमच्या अनुभवाला आणि वेळेला द्या नवीन दिशा — TATA AIA Life Insurance सोबत करिअरची नवी वाटचाल. ✨

✅ निश्चित उत्पन्नाची संधी
✈️ आंतरराष्ट्रीय सहलींची संधी
🎁 पेन्शनर्ससाठी कट्टा मोफत सदस्यत्व
🚫 कोणतीही गुंतवणूक नाही
🚫 कोणतीही नोंदणी शुल्क नाही
📍 मर्यादित जागा उपलब्ध

🎯 तुमची दुसरी कारकीर्द आजच सुरू करा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9922959907 | 9922359907

Pensioners VRS Homemakers CareerInInsurance

14/08/2026

🛣️रस्ते आपण लगेच बदलू शकत नाही…
पण आपल्या कुटुंबाचं भविष्य नक्की सुरक्षित करू शकतो. ❤️

🚑 अपघात अनपेक्षित असतो, पण आर्थिक नियोजन आपल्या हातात असतं.

आजच घ्या — Health Insurance + Term Insurance 🛡️

सुरक्षित राहा. जबाबदार राहा. कुटुंबाला सुरक्षित ठेवा. ❤️

11/08/2026

🔥 टीम विजयी भव... 🔥
विश्वास तुमचा, जबाबदारी आमची! 🤝

🚀 अशा ध्येयवेड्या टीम विजयी भवसोबत आजच जॉईन व्हा!

सुरू करा तुमचा Insurance Career आणि
यशाच्या प्रवासाला सुरुवात करा! 💯🏆
📲9922959907

10/08/2026

*🌟 TEAM VIJAYI BHAV आणि ABHISHEKH WEALTH मधे– फक्त करिअर नाही, एक सुंदर जीवनप्रवास घडतो 🌟*

*टीम विजयी भव मध्ये तुम्ही फक्त पैसे किंवा पुरस्कार मिळवत नाही…*
तर जीवन कसे जगावे, प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यावा आणि यशासोबत आयुष्यही कसे समृद्ध करावे, हे शिकता! ❤️

काल आपल्या Tree ची वार्षिक Grand Mega Meet अत्यंत उत्साहात पार पडली.
यावेळी MDRT झालेल्या सभासदांचा कौतुक सोहळा तर झाला,च; पण त्यासोबत त्यांच्या जीवनातील संघर्ष, मेहनत, प्रवास आणि यशाची संपूर्ण कहाणी पडद्यावर दाखवण्यात आली.

तो क्षण खरोखरच अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी होता…
कारण प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो आणि प्रत्येक संघर्षामागे एक सुंदर स्वप्न! ❤️

💫 इन्शुरन्समध्ये करिअर करायचे असेल, तर टीम विजयी भवशी नक्की जोडा.

इथे फक्त करिअर घडत नाही…
इथे व्यक्तिमत्त्व घडतं, नाती जुळतात, स्वप्नांना दिशा मिळते आणि आयुष्य जगण्याची नवी दृष्टी मिळते! ❤️*

Mr.Pankaj Bhaskar Aher
📲 9922959907
CEO-TEAM VIJAYI BHAV
“विश्वास तुमचा… जबाबदारी आमची!”
🚀 करिअर�

06/08/2026

🚨 नाशिककरांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! ⚠️

पावसामुळे खराब झालेले रस्ते… 🚧
कुंभमेळ्याच्या कामांमुळे वाढलेली वाहतूक… 🚗
आणि दररोज घडणारे अपघात… 😔

अपघात कधी, कुठे आणि कोणासोबत होईल हे कोणीच सांगू शकत नाही.
पण अशा वेळी आपल्या कुटुंबावर येणारा हजारो-लाखोंचा हॉस्पिटल खर्च टाळण्यासाठी योग्य Health Insurance असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ❤️

✅ अपघातामुळे हॉस्पिटलायझेशन झाल्यास पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार पहिल्या दिवसापासून कव्हरेज मिळू शकते.

💙 विश्वासाचं नाव – Tata!
आजच आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स घेऊन आर्थिक सुरक्षिततेचं मजबूत कवच तयार करा.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
9922359907 | 9922299507

🤝 विश्वास तुमचा… जबाबदारी आमची!
❤️ Team Vijayi Bhav

👇 हा संदेश प्रत्येक नाशिककरांपर्यंत पोहोचण्यासाठी Share करा.

(nashikpeople, nashikcity, nashikchekhadde, familyprotection, insurance, lifeinsurance)

29/07/2026

🚧 कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे...
पण तुमच्या कामगारांची सुरक्षा तयार आहे का?

नाशिकमध्ये रस्ते, पूल आणि इन्फ्रास्ट्रक्चरची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. अशा वेळी कामगारांच्या सुरक्षिततेसोबतच WC Policy (Workmen Compensation Policy) असणे प्रत्येक Contractor, Builder आणि Company साठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

✅ कामगारांना आर्थिक संरक्षण
✅ नियोक्त्याला कायदेशीर जोखमीपासून सुरक्षा
✅ अपघाताच्या वेळी आर्थिक आधार

उद्या उशीर होण्यापेक्षा आजच योग्य निर्णय घ्या.

📞 संपर्क: 9922359907 | 9922959907

– Pankaj Aher
Team विजयी भव | Tata AIG
(viralreels, goviral, nashik, construction, nashikconstruction, nashikinfra, viralnashik, instaviral, maharashtra, kumbhmela, contractor, reelitfeelit, motivationalreel)

28/07/2026

हर्षद मेहताने आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून वाचवण्याचा प्रयत्न केला... पण प्रश्न तुमच्यासाठी आहे!

👉 जर आज तुमच्यासोबत काही अनपेक्षित घडलं, तर तुमच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी कोण घेणार?

टर्म इन्शुरन्स हा खर्च नाही, तर आपल्या कुटुंबाच्या भविष्याची सर्वात मोठी सुरक्षा आहे. ❤️

आजच स्वतःला विचारा — “मी माझ्या कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स घेतला आहे का?”

📲 -9922959907

(ProtectYourFamily, TeamVijayiBhav, viralreels, trending, goviral)

24/07/2026

“जिथे टीम एकत्र येते, तिथे यशाचा मार्ग स्वतःच तयार होतो.” शनिवारीची TATA AIG मीटिंग नवीन ऊर्जा, स्पष्ट दिशा आणि मोठ्या स्वप्नांसह पार पडली.

💙🔥

(goviral, instaviral, tataaig, mostviral, growlikes, reelitfeelit, satana, kasmade, nashik, tata, viralnashik)

22/07/2026

🛡️ विमा फक्त घेऊ नका... योग्य व्यक्तीकडून घ्या!

जीवनात कोणतीही परिस्थिती कधीही येऊ शकते. अशा वेळी तुमच्या कुटुंबाला क्लेमसाठी धावपळ, अडचणी आणि मानसिक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी Professional Insurance Advisor कडूनच विमा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Team Vijayi Bhav चे सदस्य संकेत बच्छाव तुमच्या गरजेनुसार योग्य विमा योजना निवडण्यापासून ते क्लेम प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतील.

📞 आजच संपर्क करा:
संकेत बच्छाव
मो.: 9922359907

योग्य सल्ला • योग्य संरक्षण • योग्य साथ

(FinancialSecurity, ProtectYourFamily, Marathi, viralreels, goviral, toptags)

17/07/2026

🚨 ₹54,576 चे हॉस्पिटल बिल… ग्राहकाने भरले फक्त ₹0! ❤️

योग्य वेळी घेतलेल्या Health Insurance मुळे आमच्या ग्राहकाचा 100% Cashless आणि Zero Deduction क्लेम मंजूर झाला. ✅

हीच आहे TATA चा विश्वास आणि Team Vijayi Bhav ची साथ. 🤝

तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आजच हेल्थ इन्शुरन्स घ्या.

लोकांच्या आयुष्यात विश्वासाचा आधार बनायचं असेल तर Team Vijayi Bhav सोबत Advisor म्हणून आजच जोडा. 🚀

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

(healthinsurance,viralreels, viralpost, goviral, pankajaher, goviral, moreviral, onemillionviews, likesviral)

Want your business to be the top-listed Accountant in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Sai Leela Tower, Professor Colony, Gangapur Makhamalabad Link Road, Hanuman Wadi, Near Raka Square Panchvati Nashik 3
Nashik
422003