Bapu Ghadge CFP

Bapu Ghadge CFP

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bapu Ghadge CFP, Accountant, Worli, Mumbai.

18/12/2022

1992-93 च्या दंगलीत अनेक पोलीस बांधव शहिद झाले, त्यावेळी राजकारणामुळे पोलीसांना फायरिंग न करण्याचे आदेश देण्यात आले होते, दंगल करणा-यांकडे AK 47 सारखी हत्यारं होती अशा परिस्थितीत देखील आपल्या पोलीस बांधवांनी मोठ्या हिमतीनं कर्तव्य निभावलं होतं व मुंबईला सुरक्षित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

त्या संपुर्ण घटेनची कहाणी जेष्ठ पत्रकार जीतेन्द्र दीक्षित यांनी Bombay After Ayodhya या पुस्तकात लिहिली आहे, जीतेन्द्र दीक्षित हे नेहमी आपल्या पुस्तकांमधून
मुंबई पोलीसांची बाजू मांडत आले आहेत.

https://amzn.to/3g4N0KJ

Want your business to be the top-listed Accountant in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Worli
Mumbai
400018