17/08/2026
💰 आजची छोटी SIP… उद्याची मोठी संपत्ती!
तुम्ही दर महिन्याला फक्त ₹2,000 गुंतवू शकता का?
मग आजपासून सुरुवात का करू नये?
कारण SIP मध्ये रक्कमपेक्षा वेळ आणि सातत्य महत्त्वाचे असते.
⏳ लवकर सुरुवात = Compounding ला जास्त वेळ
🎯 SIP चे फायदे:
✅ छोट्या रकमेपासून सुरुवात
✅ नियमित गुंतवणुकीची सवय
✅ दीर्घकालीन Wealth Creation ची संधी
✅ भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांसाठी नियोजन
✅ Retirement Planning
✅ मुलांच्या शिक्षणासाठी Financial Planning
20 व्या वर्षी सुरू केलेली SIP आणि 35 व्या वर्षी सुरू केलेली SIP — रक्कम समान असली तरी वेळेचा फरक संपत्तीमध्ये मोठा फरक निर्माण करू शकतो.
🔥 कमाई वाढण्याची वाट पाहू नका…
आजची छोटी सुरुवात करा!
📞 SANTOSH LAMKHADE
VIGHNAHARTA CONSULTANT
SIP | Investment | Insurance | Financial Planning
📱 9821252911 | Kalyan
https://pru.link/trLt0EBKxzQ
Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully before investing.
20/05/2026
⚠️ पुढचा काळ कठीण दिसतोय… पण घाबरू नका, तयार राहा! ⚠️
आजची परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे —
💰 पैसा जपणं आता खूप महत्वाचं झालं आहे.
👉 अनावश्यक खर्च टाळा
👉 थोडीफार बचत सुरू करा
👉 Emergency Fund तयार ठेवा
👉 सुरक्षित गुंतवणूक करा
👉 कुटुंबाच्या भविष्याचा विचार करा
कारण…
🔥 “आजची बचत म्हणजे उद्याची ताकद!” 🔥
वेळ बदलायला वेळ लागत नाही…
पण योग्य planning तुमचं भविष्य सुरक्षित करू शकतं 💯
📌 जपा पैसा… जपा भविष्य!
👇 तुम्हाला काय वाटतं?
पुढचा काळ आर्थिकदृष्ट्या कठीण असेल का?
Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा 👇
30/04/2026
नमस्कार 🙏
मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत.
जर टर्म इन्शुरन्स लगेच घेणे शक्य नसेल, तर किमान Accidental Insurance तरी नक्की घ्या.
👉 विशेषतः जर तुम्ही खालील गोष्टी करत असाल तर अपघाती विमा अत्यावश्यक आहे:
1️⃣ दररोज दुचाकीने 5 किमीपेक्षा जास्त प्रवास
2️⃣ रस्त्यावर चालताना (पादचारी म्हणून)
3️⃣ रेल्वे / बसने नियमित प्रवास
4️⃣ शेती किंवा मैदानी काम
5️⃣ घरात किंवा बाहेर उंचावर काम
⚠️ अपघात कधीही सांगून येत नाही…
अशा वेळी आर्थिक आधार खूप महत्त्वाचा असतो.
💰 अपघात झाल्यास आम्ही आठवड्याला ₹1,00,000 पर्यंत आर्थिक मदत देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही आरामात उपचार घेऊ शकता.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
9821252911
24/10/2025
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या संतोष लामखड़े सर