Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd. A leading bank of South Western Maharashtra. Serving you through a network of 44 fully computerized for the development of textile industrial sector.

Our bank has co-opted by Small Industrial Development Bank of India for implementation of Technology up gradation Funds Scheme of 5% interest rate subsidy allocated/alloted by the Central Govt. We are also financing for the development of S.S.I, units under the National Equity Funds Scheme as per the SIDBI Scheme. Our bank is nodal member of NABARD and eligible for finance facility from the Development Bank. We are always acheiving the targets of GOI under agriculture finance.

1962 Registration as a Co-operative Society
1963 Start of Banking Operations
1972 Permission Granted for start of first 3 branches
1982 Banking License from Reserve Bank of India
1988 Silver Jubilee Year of Bank
2000 Got 'Scheduled Bank' Status
1996 First Bank in co-operative Sector to start ATM in Kolhapur District
2007 Change of Bank Name to " KJAIS"
2009 Introduction of Core Banking Solution and start of own Data Center
2011 Got 'Multi-State Bank' Status
2011 Introduction of own RTGS, NEFT, NDS-OM System
2012 Golden Jubiliee Year of Bank
2013 ISO 9001:2008 Certification of Head Office & Main Branch
2013 Awarded as 'Best Use of CSR in Banking & Finance
2014 Crossed Business Mix more than Rs.2000 Crores
2014 ISO 27001:2005 Certification for Data Center, ATM & DR Site.
2014 Area of operation extended to 'GOA' state
2014 Granted AD-II Foreign Exchange License

तुमच्या स्वप्नातील घराची चावी आता जवळ आली आहे!आपल्या कुटुंबासाठी हक्काचं, सुंदर आणि सुरक्षित घर घेण्याचं स्वप्न पूर्ण कर...
23/09/2026

तुमच्या स्वप्नातील घराची चावी आता जवळ आली आहे!

आपल्या कुटुंबासाठी हक्काचं, सुंदर आणि सुरक्षित घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी KAIJS बँकेचं “सावली होम लोन” तुमच्या सोबतीला.

घर खरेदीसाठी आर्थिक पाठबळ
स्वप्नातील घरासाठी विश्वासाची साथ
आनंदी घरासाठी विश्वासाची सावली

आजच जवळच्या KAIJS BANK शाखेला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नातील घराची चावी मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका!

मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी विश्वासाची निवड – KAIJS BANK Safe Deposit Locker!सोने, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आ...
21/09/2026

मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी विश्वासाची निवड – KAIJS BANK Safe Deposit Locker!

सोने, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी KAIJS BANK चे सुरक्षित व विश्वासार्ह Safe Deposit Locker उपलब्ध.
आपल्या अमूल्य वस्तूंना द्या सुरक्षिततेचे कवच आणि मनाला द्या निश्चिंततेची भावना.
KAIJS BANK – माणसांच्या मनांना विश्वास देणारी बँक!

तुमचं स्वप्न, आमचा आधार!उच्च शिक्षणाची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी KAJJS Bank ची “ज्ञानसाधना” शैक्षणिक कर्ज योजना — विद्यार...
18/09/2026

तुमचं स्वप्न, आमचा आधार!

उच्च शिक्षणाची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी KAJJS Bank ची “ज्ञानसाधना” शैक्षणिक कर्ज योजना — विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक पाठबळाची विश्वासू साथ. ✨

✅ उच्च शिक्षणासाठी सहाय्य
✅ सुलभ हप्ते योजना
✅ सोपी व जलद कर्ज प्रक्रिया
✅ उज्ज्वल भविष्याची साथ

🌟 आजच्या शिक्षणात गुंतवणूक, उद्याच्या यशाची नांदी!
#शैक्षणिककर्ज #माणसांच्यामनांना-विणारीबँक #इचलकरंजी

Turn Your House Into Your Dream Home! Big changes begin at home! With GRUHA SAJAWAT Loan, give your home the makeover it...
16/09/2026

Turn Your House Into Your Dream Home!

Big changes begin at home! With GRUHA SAJAWAT Loan, give your home the makeover it deserves with easy EMIs and quick approval.

Create a space that reflects your dreams, comfort, and style.
Because every dream home begins with a step.

🏦 KAIJS BANK
Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.
...................................................................................................................

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..!गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी उत्तम आरोग्य व य...
14/09/2026

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..!
गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी उत्तम आरोग्य व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया...!

स्वप्नातील प्रवासाला आता मिळू दे नवी दिशा! 🌍✨सुट्टीचा प्लॅन तयार आहे? मग तुमच्या आवडत्या पर्यटनस्थळी जाण्याचं स्वप्न पूर...
11/09/2026

स्वप्नातील प्रवासाला आता मिळू दे नवी दिशा! 🌍✨

सुट्टीचा प्लॅन तयार आहे? मग तुमच्या आवडत्या पर्यटनस्थळी जाण्याचं स्वप्न पूर्ण करा पर्यटन कर्ज योजनेसोबत! 🧳🏖️

कुटुंबासोबतच्या आनंददायी सहलीपासून ते देश-विदेशातील अविस्मरणीय प्रवासापर्यंत—तुमच्या प्रत्येक प्रवासाच्या स्वप्नांना आर्थिक साथ. 💙

आजच पर्यटन कर्जाबाबत अधिक जाणून घ्या आणि प्रवासाच्या स्वप्नांना द्या नवी भरारी!

ज्ञानात गुंतवणूक करा, यशाची हमी मिळवा! ✨मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच योग्य आर्थिक नियोजन करा.ज्ञानसाधना शैक्षणिक कर...
08/09/2026

ज्ञानात गुंतवणूक करा, यशाची हमी मिळवा! ✨

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच योग्य आर्थिक नियोजन करा.
ज्ञानसाधना शैक्षणिक कर्ज योजना — शिक्षणाची चिंता दूर करून स्वप्नांना द्या नवी भरारी! 🚀📚

तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ हवे आहे?
आजच जवळच्या KAIJS BANK शाखेला भेट द्या आणि योजनेची अधिक माहिती जाणून घ्या.

🌟 आजची गुंतवणूक — उद्याचे उज्ज्वल भविष्य!.... #शैक्षणिककर्ज #माणसांच्यामनांना #इचलकरंजी

tart a Habit Today, Build a Better Tomorrow! 💰✨Small, regular savings can grow into a strong financial foundation for yo...
06/09/2026

tart a Habit Today, Build a Better Tomorrow! 💰✨

Small, regular savings can grow into a strong financial foundation for your future. With KAJJS Bank Recurring Deposit, make saving a smart and consistent habit today.

🏦 Save Regularly • Plan Wisely • Secure Your Future

तुमच्या खात्याची सुरक्षितता, तुमची जबाबदारी!KAIJS Bank कडून खातेदारांसाठी महत्त्वाची सूचना!आपल्या खात्याचे KYC / Re-KYC ...
05/09/2026

तुमच्या खात्याची सुरक्षितता, तुमची जबाबदारी!

KAIJS Bank कडून खातेदारांसाठी महत्त्वाची सूचना!
आपल्या खात्याचे KYC / Re-KYC वेळेत पूर्ण करा आणि बँकिंग सेवा सुरळीत ठेवा.

ज्या खात्यांमध्ये दीर्घकाळ व्यवहार झालेले नाहीत, अशा खातेदारांनीही आवश्यक KYC प्रक्रिया पूर्ण करून खाते सक्रिय/अद्ययावत करून घ्यावे.

📌 आजच आपल्या संबंधित शाखेत संपर्क साधा आणि KYC पूर्ण करा.

🏦 KAIJS BANK – माणसांच्या मनातं विश्वास निर्माण करणारी बँक.......................................................................................................................

श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी,हे नाथ नारायण वासुदेवा॥श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे प्रभू श्री कृष्णाच्या नीती मूल्यांची आठ...
04/09/2026

श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेवा॥
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे प्रभू श्री कृष्णाच्या नीती मूल्यांची आठवण करून देणारा दिवस. यानिमित्ताने सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#श्रीकृष्ण_जन्माष्टमी

Address

Ichalkaranji

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 3pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.:

Shortcuts

Share

Category