31/08/2026
विश्वास, सुरक्षा आणि सातत्य! ✨ #१सप्टेंबर भारतीय जीवन विमा निगम (LIC) आज आपला ७० वा वर्धापन दिन अत्यंत अभिमानाने आणि उत्साहात साजरा करत आहे. ४० कोटींहून अधिक भारतीयांच्या आयुष्यात सुरक्षेचा प्रकाश आणणाऱ्या आणि त्यांच्या विश्वासाचे प्रतीक बनलेल्या या महान संस्थेचा भाग असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
गेल्या ७० वर्षांपासून भारताने आमच्यावर ठेवलेला हा विश्वास हीच आमची खरी ओळख आहे. LIC of India साजरा करत आहे ७० वा वर्धापन दिन, तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा! 🙏💙
LICFoundationDay ProudLICian