19/05/2026
छोट्या मदतीतून मोठं परिवर्तन!
MICROFINANCE, CREDIT COOPERATIVE आणि MULTI-STATE
एक मजबूत आर्थिक क्रांती!
लोकांची मदत, विश्वासाचं नातं आणि वाढता व्यवसाय!
MICROFINANCE
छोट्या कर्जातून मोठ्या स्वप्नांना साथ
* छोट्या रकमेत कर्ज सुविधा
* व्यवसाय, शेती, शिक्षण आणि आरोग्य यासाठी मदत
* सोपी प्रक्रिया आणि कमी कागदपत्रे
* महिलांसाठी आणि गरजूंसाठी विशेष सुविधा
* वेळेवर परतफेडीसाठी मार्गदर्शन
CREDIT COOPERATIVE
सहकारातून सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार
* सदस्य आधारित सहकारी संस्था
* ठेव आणि कर्ज सुविधा
* पारदर्शक नियम आणि नियमित लेखापरीक्षण
* सदस्यांचा विश्वास आणि मजबूत व्यवस्थापन
* नफा सदस्यांच्या हितासाठी
MULTI-STATE
सीमा नाही, संधी अमर्याद!
* एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये कार्य करण्याची परवानगी
* मोठे नेटवर्क आणि जास्त विश्वासार्हता
* व्यवसायाचा विस्तार आणि ब्रँड व्हॅल्यू वाढ
* मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी आणि सुविधा
* दीर्घकालीन टिकाऊ आणि स्थिर विकास
व्यवसाय वाढ
मोठे सदस्य नेटवर्क
नियमित आणि सुरक्षित व्यवहार
दीर्घकालीन स्थिर वाढ
तुमचं स्वप्न… आमचं मार्गदर्शन!
MICROFINANCE, CREDIT COOPERATIVE आणि MULTI-STATE
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
https://www.etaxwala.com/InquiryForm
Contact No. + 91 70710 70707
11/05/2026
🔥 SUBSIDIARY COMPANY REGISTRATION
Business ला Next Level वर न्यायचं आहे?
👉 Smart Business ची Smart Move!
🌍 एक company आधीच successful होती…
Business चालू होता… profit पण येत होता…
पण next level growth हवी होती…
👉 नवीन market मध्ये entry
👉 India मध्ये expansion
👉 New business vertical सुरू करायचा होता
👉 पण…
😓 Direct control कसं ठेवायचं?
😓 Legal structure कसं करायचं?
😓 Brand वेगळा ठेवायचा होता
👉 मग त्यांनी Smart Move केला…
🏢 Subsidiary Company Registration केलं
✅ Parent company control कायम राहिला
✅ New market मध्ये entry मिळाली
✅ Risk manage झाला
✅ Brand expansion झाला 🚀
💡 Expansion करायचं असेल तर…
Subsidiary हा Smart Option आहे!
📲 Subsidiary Company Registration साठी आजच संपर्क करा
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
https://www.etaxwala.com/InquiryForm
Contact No. + 91 70710 70707
04/05/2026
Microfinance Company (Section 8) रजिस्ट्रेशन – आता सुरू करा स्वतःचा फायनान्स व्यवसाय!
कमी गुंतवणुकीत मोठा फायनान्स व्यवसाय सुरू करण्याची संधी!
आता तुम्हीही सुरू करू शकता स्वतःची Microfinance Company – तीही RBI लायसन्सशिवाय, Section 8 Company च्या रूपात!
🎯 Section 8 Microfinance Company का निवडावी?
✅ Section 8 अंतर्गत फायनान्स व्यवसायासाठी कायदेशीर मान्यता
✅ RBI लायसन्स शिवाय लघु कर्ज (Small Loans) देण्याची परवानगी
✅ कमी गुंतवणुकीत जलद वाढीचा बिझनेस मॉडेल
✅ सरकारमान्य कंपनी स्ट्रक्चर
✅ बँका आणि कंपन्यांकडून फंडिंग मिळवण्याची संधी
✅ सोपी कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया
📞 आजच संपर्क करा आणि तुमचा फायनान्स व्यवसाय सुरू करा प्रोफेशनल पद्धतीने!
Microfinance Company रजिस्ट्रेशन फक्त ETaxwala सोबत! 🚀
👉 नोंदणीसाठी संपर्क करा:
🔗 https://www.etaxwala.com/InquiryForm
Team ETaxwala
🌐 www.etaxwala.com
📲 7071070707
India's Trusted Banking & Finance Business Consultant
02/05/2026
मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी रेजिस्ट्रेशन आता झाले अधिक सोपे !
जर आपल्यालाही बँकिंग सेक्टर मध्ये व्यवसाय सुरु करायचा असेल तर...
मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी रेजिस्ट्रेशन करून तुम्ही तो सुरु करू शकता
रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक आहे...
- ७ संचालक मंडळ
- २ राज्यातील सभासद
- १ कोटी भाग-भांडवल
जर आपण वरील बाबी पूर्ण करू शकत असाल तर रेजिस्ट्रेशन साठी आम्ही आपली मदत करू शकतो.
रेजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आपली माहिती द्या.
https://www.etaxwala.com/InquiryForm
Team ETaxwala
7071070707
महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय बँकिंग व्यवसाय सल्लागार कंपनी.
01/05/2026
१ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
शूरवीरांचा, परंपरेचा आणि समृद्ध संस्कृतीचा अभिमान असलेल्या आपल्या महाराष्ट्राला मनापासून सलाम.
या महाराष्ट्र दिनी आपणही एक पाऊल पुढे टाकूया —
स्वतःचा Business सुरू करून आपल्या राज्याच्या प्रगतीत योगदान देऊया 💼🚀
👉 ETaxwala सोबत तुमचा Business आजच सुरू करा
॥ जय महाराष्ट्र ॥
24/04/2026
🌍 भारतापुरतं का थांबायचं?
विदेशात Business करायचा आहे?
🚀 IEC REGISTRATION
(Import Export Code)
💡 IEC म्हणजे काय?
IEC (Import Export Code) हा 10 Digit Code आहे जो DGFT कडून दिला जातो.
👉 हा Code असल्याशिवाय तुम्ही Import Export Business करू शकत नाही.
✅ IEC चे फायदे
✔️ माल विदेशात Export करता येतो
✔️ विदेशातून माल Import करता येतो
✔️ Dollar मध्ये कमाई करण्याची संधी
✔️ Amazon, Alibaba, Global Selling साठी आवश्यक
✔️ Business Growth आणि New Market मिळतात
✔️ Government Benefits आणि Incentives मिळू शकतात
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
https://www.etaxwala.com/InquiryForm
Contact No. + 91 70710 70707
22/04/2026
4 FACTS ABOUT MULTI-STATE CREDIT COOPERATIVE
1️⃣ अनेक राज्यात काम करू शकता 🌍
👉 Multi-State असल्यामुळे एकापेक्षा जास्त राज्यात business expand करू शकता.
2️⃣ मोठं Network Build होतं 🤝
👉 Member base वाढत जातं आणि strong network तयार होतं.
3️⃣ Expansion Chance जास्त 📈
👉 Growth, शाखा वाढवणे आणि मोठा finance model तयार करण्याची संधी मिळते.
4️⃣ Long Term Strong Model 🛡️
👉 Saving + Loan system मुळे हा long-term stable business model आहे.
💼 Finance sector मध्ये मोठं काही करायचं असेल तर हा smart option आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
https://www.etaxwala.com/InquiryForm
Contact No. + 91 70710 70707
17/04/2026
👨💼 “Sir, माझा Business चालू आहे… पण मोठं काही होत नाहीये…”
👉 ETaxwala:
“तुम्ही अजूनही Proprietorship मध्ये Business करत आहे का ?”
👨💼 “हो… GST आहे, पण Company नाही…”
👉 ETaxwala :
“मग तिथेच game अडतोय…”
👉 काही दिवसांनी…
👨💼 Private Limited Company करून घेतली…”
👉 3 महिन्यांनंतर…
📞 “Sir, एक मोठा client deal झाला!”
📞 “Investor meeting पण झाली…”
📞 “आता लोक serious घेतायत…”
👉 ETaxwala:
“Business बदलला नाही…
👉 Structure बदललं!”
💡 Private Limited Company =
📈 Trust + Growth + Investment
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
https://www.etaxwala.com/InquiryForm
Contact No. + 91 70710 70707
15/04/2026
“Business चालू होता… सगळं ठीक चाललं होतं…”
पण एक दिवस…
📩 Notice आली…
😰 “Audit Required…”
😓 Books Proper नव्हते
😓 Entries Mismatch होत होत्या
😓 Penalty ची भीती बसली
👉 तेव्हा आम्हाला ETaxwala च्या मदतीने समजलं
💡 Audit म्हणजे Problem नाही…
👉 Audit म्हणजे Business Checkup आहे
👉 मग आम्ही काय केलं?
📄 Proper Accounting केलं
📊 Audit Complete केलं
💼 Company Records Clear केले
👉 आणि आज…
✅ Tension Free Business
✅ Government Compliant
✅ Growth साठी Ready 🚀
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
https://www.etaxwala.com/InquiryForm
Contact No. + 91 70710 70707
13/04/2026
🌾 एकटा शेतकरी vs Farmer Producer Company (FPC)
👉 एकट्याने शेती करताना:
❌ महाग बियाणे
❌ महाग खतं व औषधं
❌ जास्त वाहतूक खर्च
❌ दलालांचा हस्तक्षेप
❌ जास्त कामगार खर्च
👉 पण FPC मध्ये एकत्र आलो तर:
✅ स्वस्त बियाणे मिळतात
✅ स्वस्त खतं व औषधं
✅ कमी वाहतूक खर्च
✅ दलाल नसतात
✅ कामाचा खर्च कमी
👉 फरक स्पष्ट आहे 👇
💸 एकट्याने = खर्च जास्त
💰 FPC मध्ये = खर्च कमी
👉 आजच एकत्र या…
👉 FPC सोबत प्रगती करा 🚀
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
https://www.etaxwala.com/InquiryForm
Contact No. + 91 70710 70707