08/03/2022
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू,
#जागतिक_महिला_दिनाच्या_शुभेच्छा…
.
-Sagar Trade Centre, Office no. 118, 1st floor, Jalna Road, Opp. Akashwani, Aurangabad, Maharashtra 431001, India
Contact
+91 8552030855
[email protected]
https://godavarichits.com/
Godavari Chit Fund Pvt.ltd.
Godavari Chit Fund Pvt.ltd.
Godavari Chits India Pvt Ltd is a professionally managed company with a strong management team working under the guidance of promoters
with a proven track record in the financial services sector. This is Godavari Chit Fund, has a reputation in the market.
02/02/2022
भावी काळाचे उत्तम नियोजन करण्यासाठी 'गोदावरी चिट्स' ने मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
सध्या आर्थिक क्षेत्रातील अस्थिरता, बाजारातील चढउतार व ठेवींवरील व्याजाचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत.
या सर्व गोष्टी वर्तमानावर परिणाम करतात. क्रमाने आपल्या भविष्यावरही परिणाम होतो.
या सर्वांवर मात करण्यासाठी व व्यायसाय वृद्धी, संपत्तीचे नियोजन करण्यासाठी शासन मान्यता प्राप्त 'गोदावरी चिट्स' द्वारे चालणारी लिलाव भिशी आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकते.
स्वस्तात कर्ज घेण्याची व बचतीची सुंदर कला शिका,
आजच गोदावरी चिट्स शी संलग्न व्हा !
GODAVARI CHIT FUND PVT LTD
हेड ऑफिस पत्ता : शॉप नं ११८, पहिला मजला, सागर ट्रेंड सेंटर, आकाशवाणी समोर, जालना रोड, औरंगाबाद - ४३१००१ संपर्कासाठी कॉल करा :- 8552030855
21/01/2022
India Pvt Ltd is a professionally managed company with a strong management team working under the guidance of
with a proven track record in the . This is , has a reputation in the market for stability,
reliability and integrity. Trustworthiness, transparency in operation, past proven performance and familiarity are important prerequisites
of a operator..