05/12/2022
The Biggest Investment risk is waiting for the best returns &
the biggest investing secret is to start investing immediately...
In the same field since last 12+ years, I have worked extensively in the field of Risk Management, K
05/12/2022
The Biggest Investment risk is waiting for the best returns &
the biggest investing secret is to start investing immediately...
01/12/2022
01/12/2022
गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!
Finserv
01/12/2022
आली दिवाळी, उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश, मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या शुभेच्छा!
01/12/2022
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
"Never quit. It is the easiest cop-out in the world. Set a goal and don't quit until you attain it. When you do attain it, set another goal, and don't quit until you reach it. Never quit."
30/11/2022
Salary Hike Matalab, 🤑
SIP Hike😍
Top up your SIP today!🤝🤝
30/11/2022
🙏 #टर्म #इन्शुरन्स ची गरज काय ?🙏
घरातील कर्ती व्यक्ती 👨🏼🦳 आपल्या नोकरीच्या काळात घरातील सर्व आर्थिक 💵 गरजा भागवत असते, अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे एक दोन कोटीच्या घरात असते, अशा वेळेस मिळकत कमी असो कि जास्त इतक्या मोठ्या रकमेची शास्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय म्हणजे टर्म इन्शुरन्स.👍.
यामध्ये पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात..
थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा #इन्शुरन्स...
टर्म इन्शुरन्स ची वैशिष्ट्य 👇🏻
- टर्म इन्शुरन्स चा हप्ता तुलनेने अगदी कमी...
- ज्याच्या नावावर टर्म इन्शुरन्स आहे त्याच्या मृत्यू नंतर फॅमिली ला इन्शुरन्स ची पूर्ण रक्कम मिळते..
- टर्म प्लॅन बरोबर अतिरिक्त फायदे पण मिळतात ( Rider Benefit )
- मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो तो बदलत नाही...
आजच आपला टर्म इन्शुरन्स करा 👍
Avani Finserve