27/06/2025
नमस्कार 🙏🙏🙏🙏
तुम्ही MSME,SME, TRADER'S, SERVICE PROVIDER आहात तर ही माहिती तुमचासाठी.
CIBIL रँक काय असतो हे माहिती आहे का?
CIBIL रँक हा तुमचा बिझनेस चा आर्थिक रिपोर्ट आहे जो तुमचा बिझनेस ची आर्थिक स्थिती दर्शवतो रिस्क फॅक्टर दर्शवतो.
CIBIL रँक आणि कंपनी क्रेडिट रिपोर्ट (CCR) हे कंपनीच्या क्रेडिट वर्थीनेसचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संबंधित संकल्पना आहेत. CCR हा कंपनीच्या क्रेडिट इतिहासाचा तपशीलवार अहवाल आहे, तर CIBIL रँक हा त्या अहवालाचा सारांश आहे, जो संख्यात्मक स्कोअर म्हणून सादर केला जातो.
CIBIL रँक:
व्याख्या:
एक संख्यात्मक स्कोअर (१-१०) जो कंपनीच्या क्रेडिट वर्थीनेसचा सारांश देतो, जो त्यांच्या कंपनी क्रेडिट रिपोर्ट (CCR) वर आधारित असतो.
उद्देश:
कर्ज देणाऱ्यांना कंपनीच्या क्रेडिट जोखीमचे मूल्यांकन करण्याचा जलद आणि सोपा मार्ग प्रदान करणे.
ते कसे कार्य करते:
CIBIL रँकची गणना परतफेड इतिहास आणि क्रेडिट वापर यासारख्या घटकांवर आधारित केली जाते.
अर्थ:
कमी CIBIL रँक (१ च्या जवळ) क्रेडिट वर्थीनेसची उच्च पातळी दर्शवते, तर उच्च रँक (१० च्या जवळ) उच्च जोखीम दर्शवते.
कंपनी क्रेडिट रिपोर्ट (CCR):
व्याख्या :
एक व्यापक दस्तऐवज जो कंपनीच्या क्रेडिट क्रियाकलापाचा तपशीलवार इतिहास प्रदान करतो, ज्यामध्ये परतफेड नमुने, क्रेडिट वापर आणि इतर संबंधित माहिती समाविष्ट आहे.
उद्देश :
कंपनीच्या आर्थिक आरोग्याची आणि पतपात्रतेची सखोल समज कर्जदारांना प्रदान करणे.
ते कसे कार्य करते:
कर्ज देणाऱ्या संस्थांनी CIBIL ला सादर केलेल्या माहितीवरून CCR संकलित केले जाते.
अर्थ:
CCR कर्जदारांना कर्ज अर्जांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास, विशिष्ट कंपनीला कर्ज देण्याच्या संभाव्य जोखमीचे मूल्यांकन करण्यास अनुमती देते.
04/02/2025
नमस्कार 🙏
CIBIL साठी नविन बदल करण्यात आले आहेत.
*महिन्यातून दोन वेळा अपडेट होणार
*स्कोअर आणि लोन अकाउंट ग्राह्य धरण्याचा कालावधी 3 वर्ष करण्यात आला
*मार्च पर्यंत CIBIL सुधारून घ्या
*फेब्रुवारी महिना लागून सुद्धा तुमचा सिबिल सुधारलेला नसेल क्रुपया लक्ष ठेवा.
*ग्रामीण क्रेडिट स्कोअर ही नवीन संकल्पना उदयास येणार आहे त्यामुळ आताच कामाला लागा.
*क्रेडिट स्कोअर वाढीसाठी गोल्ड लोन करणे हा पर्याय नाहीये गोल्ड लोन चां स्कोअर मध्ये फक्तं 10% वाटा आहे
*करंट बॅलन्स एकदा चेक करा .
*ग्रामीण बँकांचे लोन रिन्यू करा.
*पीक कर्ज रेन्यू करा.
रेन्यु करून अजून पण नीट झाल नसेल तर संपर्क साधा 078210 37048
05/08/2024
कृपया आमचा कम्युनिटी ग्रुप ला जॉईन व्हा .
टीप:-तुमचा मोबाईल नंबर प्रायव्हेट राहील गुप्त राहील
https://chat.whatsapp.com/HH00W7tuFXu5q1MyFp1OUJ
27/06/2024
सिबिल मधील प्रॉब्लेम:-
#संपूर्ण पैसे भरलेले असून सुद्धा CIBIL कमी असणे.
# regularly EMI भरत असून CIBIL कमी आहे
#न घेतलेले लोन CIBIL मध्ये दिसतं आहे
#संपूर्ण पेमेंट करून ३० दिवसाच्या वर झाले अजून CIBIL कमी आहे .
#दुसऱ्याचे लोन अकाउंट तुमचा CIBIL मध्ये दिसते आहे.
#लोन क्लोज झाले असून क्रेडिट रिपोर्ट मध्ये चालू आहे .
#जुने बॅलन्स अजून पण CIBIL मध्ये दिसते आहे.
भरलेला असून सुद्धा स्कोअर कमी आहे.
# लोन भरायचे आहे पण अकाउंट नंबर माहिती नाही
# ऑनलाईन ॲप लोन भरलेले असून सुद्धा चालू दिसतं आहे
#ऑनलाईन ॲप लोन भरायचे आहे पण अकाउंट नंबर माहिती नाही
अकाउंट क्लोज करायचे आहेत
# राईट- ऑफ,सेटलमेंट, सूट- फाईल काढायचे आहे
# १० वर्ष जुने राईट - ऑफ, सेटलमेंट काढायचे आहे
# EMI वेळेवर जात असून सुद्धा DPD खराब दिसत आहे .
# जुन्या ENQUIRY हटावाच्या आहेत
# saving account असून फक्त तेच लोन अकाउंट म्हणून CIBIL वर दिसते आहे .
07/06/2024
क्रेडिट रिपोर्ट मधले प्रोब्लेम :-
१) Overdue Update नाही
२) settlement काढायची
३) write off काढायचा
४) suit- file काढायचं
५) गॅरंटर काढायचं
६) न घेतलेले लोन
७) लोन भरून क्लिअर नसलेला रिपोर्ट
८) सामान्य चुका
९) ऑनलाईन ॲप नी घेतलेले लोन
१०) लोन अकाउंट sold .
११) लोन अकाउंट नंबर माहिती नसणे .
१२) NOC असून लोन होत नाही .
क्रेडिट रिपोर्ट मध्ये असे बरेच प्रोब्लेम आढळतात
तर या साठी सगळ्यात अगोदर आपल्याला बँक due म्हणजेच बँकेचा राहिलेला पैसा भरणे क्रम प्राप्त आहे .
बँक due बँके नी सांगितला तेवढच भरायचा की क्रेडिट रिपोर्ट मध्ये दाखवत आहे तेवढा हा मूळ प्रश्न आहे .
बँक due हा बँकिंग पॉलिसी नियांमक या अनुसार आकारलेला आहे का हे आपल्याला शोधणे गरजेचे असते तो नसेल तर मग त्या साठी बँक सोबत चर्चा करावी लागते .
बँक due हा क्रेडिट रिपोर्ट मध्ये दाखवतात त्या पेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो .
बँक due न भरता NOC मिळून ही फायदा होत नाही .
बँक due मध्ये दंड , व्याज , इतर चार्जेस हे सर्व तपासून पहावे लागते .
बँक due हा बँकिंग पॉलिसी अनुसार आहे का हे पाहण्ासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्या लोन अकाउंट ची पूर्ण माहिती मिळवावी लागते .
लोन account स्टेटमेंट घेऊन त्यात बँकेने कोणते चार्जेस लावले आहेत हे पाहणे गरजेचे आहे .
ही संपूर्ण प्रोसेस आमची संस्था करते
तुम्हाला तुमचा वेळ प्रिय असेल तर त्या साठी आम्ही पुढाकार घेतो .

22/05/2024
अधिक महितीसाठी संपर्क साधा :- 7821037048