16/01/2026
बत्ती द्या तोफांना .... धाकल धनी आमच शंभूराजे छत्रपती झालं!!
स्वराज्य रक्षणाची तलवार देण्या मावळ्यांच्या मनगटी, सह्याद्रीचा छावा झाला स्वराज्य अधिपती शंभुछत्रपती !!
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज
राज्याभिषेक सोहळा
निमित्त मानाचा मुजरा !!
15/08/2025
जयोस्तुते श्रीमहन्मंगले !शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! 🇮🇳
13/03/2025
वाईट विचारांवर करूनी मात,
होळीच्या शुभमुहूर्तावर करू नवी सुरुवात!
होळी अर्थात हुताशनी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#होळी
08/03/2025
ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा
"शिवबा" झाला…ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन
कळली तो मुक्ताईचा"ज्ञानदेव" झाला…ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुनकळली तो राधेचा "श्याम" झाला…
आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला सलाम.
"जागतिक महिला दिनाच्या" "हार्दीक शुभेच्छा"
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
27/02/2025
आपल्या कवितांनी आणि नाटकांनी मराठी भाषेला समृद्ध करणारे वि.वा.शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरी करतो. उज्ज्वल परंपरा लाभलेली आपली मराठी भाषा वाढत गेली, फुलत गेली, संस्कारित होत गेली आणि अधिकाधिक समृद्ध झाली. आपली ही मराठी भाषा अशीच वृद्धींगत होत राहो.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
26/02/2025
आप और परिवार के सभी
सदस्यों को महा शिवरात्री की हार्दिक
शुभकामनाएं ।। हर हर महादेव ।।
31/12/2024
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो!!
चला.. या वर्षाचा शेवटचा दिवस राहिला. माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रिबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुमच्या या मैत्रीची साथ यापुढेही अशीच कायम असूद्या..
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
02/11/2024
या पाडवाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
आणी जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जावो ह्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
01/11/2024
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जावो ह्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा 💐
31/10/2024
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐
21/10/2024
I've received 4,000 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉