Certified Financial and Health Planner : Mr Vishal Kad

Certified Financial and Health Planner : Mr Vishal Kad

Share

For more info please click the button below
M. 9960727155.

We are financial & health planner experts
Guides you how to plan for unexpected financial loss or hospitalization expenses with minimal savings, so that you remain physically and mentally strong.

29/12/2025

Unlimited Cover

11/12/2025

Hiring

Join Our Health Planner Team 05/12/2025

Do You Need Additional Income with part time OR Full Time Please Joint Us.
Fill form Or WhatsApp 099607 27155

Join Our Health Planner Team Thank you for your interest in partnering with us. Please provide your details below so we can contact you to discuss this opportunity.

22/11/2025

More about Care Insurance Call Now 9960727155

22/11/2025

Call for more information 9960727155

31/10/2025

Benefits of Mediclaim Policy. Contact- +91 9960727155.

23/10/2025

आपल्या पिंपरी चिंचवडमधील शाखेचे ग्राहक वय फक्त ४२ वर्षे.
एका अतिशय गंभीर आजारासाठी केअर हेल्थ ने मंजूर केलेली रक्कम ६५ लाख 😳😳

हा एक क्लेम आपल्या सर्वांना जाणीव करून देतोय की मेडिक्लेम असणे किती गरजेचे आहे आणि विमा रक्कम ही मोठी असणे किती गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप किंवा कॉल करा.
विशाल कड - +91 9960727155

23/10/2025

भावाची बहिणाला साथ
नाते असते त्यांचे खास
नशिबाने मिळते हे
अनमोल नाते करुया
साजरी भाऊबीज आनंदाने
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

22/10/2025

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

21/10/2025

श्री रामजी तुमच्या घरी सुखाचा
वर्षाव करोत
दु:ख नष्ट करो,
प्रेम आणि दिव्यांच्या चमकने
तुमचे घर उजळेल,
प्रकाशाचे दिवे तुमच्या जीवनात
आनंद घेऊन येवोत!
❤️दिवाळी शुभेच्छा संदेश!❤️

20/10/2025

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
गोडधोड फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा!
शुभ दिवाळी!

Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

https://www.careinsurance.com/hp/VISHALDATTATRAYKAD, https://wa.me/message/DWCQD5UJZR

Address


Chakan
Pune
410501