My Insurance And My Investment

My Insurance And My Investment

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from My Insurance And My Investment, Vishrantwadi, Pune.

04/02/2020

💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

👍 No Tension for LIC Policyholders 👍

Initial Public Offering (IPO) of LIC has developed into a Big Problem because of some TV Channels who have NOT understood it and say that "LIC is going to be Privatised". Let me CLEARLY give you Explanation.

This Process of listing Govt Companies as well as Banks started in the year 1994 itself. Infact, SBI which is the Treasury Bank of India is also listed in Stock Exchange. Govt holds just 58% of SBI Shares. In the same way, Hindustan Petroleum, IDBI Bank, Many other Nationalised Bank are listed in Stock Exchange. This doesnt mean Privatisation. They are very much within the control of Govt of India only.

Our Finance Minister has hinted to offload a Very Small Percentage of Govt Holding to Pvt. This has nothing to do with Privatisation. It is ONLY sharing a small percentage of Govt's Profit. I'm posting the Interview of our Finance Minister in "The Hindu" Paper below this message where it is mentioned that "LIC Policy will retain its Sovereign Guarantee" which means that Govt of India will continue to give CASH GUARANTEE to all LIC POLICIES as per Sec 37 of LIC Act, 1956!

💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Roshan More
Insurance Advisor
9028487969

29/01/2018

सीधी बात नो बकवास....मुझे एक आदमी ऐसा दिखा दीजिये जो जीवन बीमा लेकर बर्बाद हो गया हो.....मैं ऐसे सैकड़ो परिवार को दिखा दूंगा जो जीवन बीमा नहीं लेकर बर्बाद हुआ है।

07/09/2017

. एल. आय. सी. आता आपल्या पाॅलीसीहोल्डरांना त्यांच्या *त्यांच्या पाॅलीसीमध्ये एकूण जमा बोनसची माहीती SMS द्वारे* देत आहे.

यानुसार 31 मार्च 2017 पर्यंत त्यांच्या सदर पाॅलीसीत आत्तापर्यंत जमा एकूण बोनसची रक्कम दिली जात आहे.

सदर बोनसची रक्कम *दरवर्षी पाॅलीसीत मिळणार्‍या बोनस रक्कमेत मिळवून मुदतअखेर एकूण जमा बोनस पाॅलीसीच्या मुळ विमा रक्कम व अंतिम अतिरिक्त बोनससह मॅच्युरिटीला एकत्रितपणे* दिली जाईल.

सदर एसएमएस हा *केवळ विमेदाराच्या माहिती करता* पाठवला आहे

यापूर्वी जमा बोनसची माहिती *प्रिमियम नोटीसमध्ये* वा *पत्राद्वारे* देत असे...

*खोट्या फोन कॉल्स* पासून विमाधारकाची फसवणूक टाळण्यासाठी *LIC* ने उचलले हे एक *सकारात्मक पाऊल* आहे...

अधिक माहितीसाठी शाखेत किंवा आपल्या एजन्ट कडे संपर्क साधा.

*धन्यवाद !*

14/07/2017

विमा क्षेत्रातील अफाट संधी
-----------------------------------------
विम्याची महती हळूहळू लोकांना पटू लागली आहे. कुटुंबातल्या कर्त्या माणसाचे अचानक निधन झाले किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले तर विम्याच्या संरक्षणाचा कसा फायदा होतो हे गेल्या काही वर्षात अनुभवल्यामुळे लोकांचा विमाधारक होण्याकडे कल वाढला आहे.

जास्तीतजास्त लोक विमा घेऊ लागल्यामुळे या क्षेत्रातील विमा एजंटांची मागणीही वाढू लागली आहे. आजवर विमा म्हणजे केवळ एल. आय. सी. अशी एक समजूत होती पण 90 च्या दशकात विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं झाल्यामुळे तिथे परदेशी कंपन्यांची गुंतवरणूक वाढली आणि या क्षेत्रात कधी नव्हे एवढ्या चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. आज भारतात किमान 10 ते 15 मुख्य कंपन्या विमा क्षेत्रात आहेत. त्यात बिर्ला, बजाज, महिंद्रा, अशा उद्योग क्षेत्रातील तर आय.सी.आय.सी.आय., एच.डी.एफ.सी., स्टेट बॅंक अशा बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या विमा क्षेत्रात उतरलेल्या आहेत. त्यांच्या आपापसातील स्पर्धेमुळे एजंट आणि त्यांना मार्गदर्शन करणारे टीम लीडर, सेल्स ऍन्ड मार्केटिंग ऑफिसर अशा जागांसाठीही चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.

विमा क्षेत्रात काम करायचं म्हणजे विमा एजंट होणं ही समजूत देखीलआता हळूहळू मनातून काढून टाकायला हवी, याच क्षेत्राशी निगडित सेल्स आणि मार्केटिंगच्या अनेक जागा कारकीर्द घडवण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. आधी आपण विमा एजंट म्हणून काम करताना काय करावे लागते याची माहिती घेऊया. विमा एजंट होण्यासाठी किमान बारावी असणे गरजेचे आहे. पूर्वी अशी कोणती अट नव्हती, पॉलिसी आणून तुम्ही एजंट म्हणून काम पाहू शकत होता, पण आता सरकाने या क्षेत्रात काम करताना काही किमान पात्रता असावी अशी अट घातली आहे. कोणत्याही विमा कंपनीकडून एजंट म्हणून काम करताना सरकारने नेमून दिलेला एक छोटा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. हे प्रशिक्षण ज्या कंपनीचे एजंट व्हायचे आहे ती कंपनीच देते. साधारण एक ते दीड महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यावर परीक्षा द्यावी लागते. त्यात विम्याशी संबंधित सगळे पैलू आणि माहिती दिली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला विमा एजंट म्हणून लायसन्स मिळतो. त्यानंतर ज्या कंपनीकडून एजंट म्हणून काम पहायचे आहे त्यांच्या प्रोडक्‍टची माहिती देणारे एक-दोन दिवसांचे शिबिर पूर्ण केल्यावर तुम्ही एजंट म्हणून प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात करू शकता. तुम्ही काढलेल्या प्रत्येक पॉलिसीचे कमिशन तुम्हाला दिले जाते. पॉलिसीच्या पहिल्या वर्षात ते सर्वाधिक असून नंतर ते कमी होत जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी नवीन पॉलिसी काढणे हितावह आहे. वर्षभरात अमूक एक रक्कम पॉलिसीद्वारे उभी करायची असाही नियम असतो. त्याला किमान पात्रता रक्कम म्हणतात. ती पूर्ण केल्यावर लायसन्स जप्त होत नाही. लायसन्सचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावे लागते.

लोकांच्या गरजा ओळखून त्यांना तशी पॉलिसी देणे यात एजंटचे यश दडलेले असते. ग्राहकाच्या गरजा, त्याचं आजचं उत्पन्न आणि भविष्यात होणारं उत्पन्न, भविणष्यातील विम्याच्या गरजा, असा सगळा विचार करून त्यांना पॉलिसीची माहिती द्यावी लागते. नुकत्याच नोकरीला लागलेल्या युवकांच्या गरजा आणि निवृत्तीला आलेल्या लोकांच्या गरजा यात फरक आहे. त्यांना कोणत्या प्रकारची पॉलिसी विकायची याचा एजंटला अभ्यास करावा लागतो. विमा उतरवण्याची गरज कशी आहे हे एजंटला पटवून देता आले पाहिजे, नाहीतर केवळ आपल्या कमिशनसाठी पॉलिसी गळी उतरवली जात आहे असा ग्राहकाचा गैरसमज होण्याची शक्‍यता असते. विमा ही त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आणि निवृत्तीनंतरचे कमाईचे साधन म्हणून कसे उपयोगी पडू शकते हे पटवून देणे एजंटचे काम आहे. काही विमा कंपन्यांच्या जाहिराती बघा. त्यात विमा काढण्याची गरज अगदी अचूक अधोरेखित केलेली असते. अशा प्रकारे गरज निर्माण करणं ही कामगिरी एजंटला पार पाडायची असते.
विमा एजंट म्हणून काम पाहणं हा या क्षेत्रातील एक भाग आहे, पण इथे खरी गरज आहे ती विक्रीचं तंत्र जाणण्याची आणि ग्राहकांचं मानसशास्त्र जाणून घेण्याची. त्यामुळे त्या क्षेत्रातील पदवीधरांसाठी आणखी पुढच्या संधी हेच क्षेत्र देतं. या एजंटना एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेणारे टीम लिडर, कंपन्यांची विम्याची गरज भागवणारे कॉर्पोरेट एजंट किंवा विमा क्षेत्रातील मार्केटिंग अधिकारी अशा अनेक संधीही तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी एम.बी.ए. किंवा फायनान्स क्षेत्रातील पदवी असल्यास प्राधान्य मिळतं. या क्षेत्रात तुम्ही प्लॅनर म्हणूनही काम पाहू शकता.

ग्राहकांच्या गरजा अचूक ओळखून त्याप्रमाणे विविध पॉलिसी तयार करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींचीही या क्षेत्राला नेहमी गरज असते. त्यामुळे विमा क्षेत्रात कारकीर्द घडवायच्या अनेक संधी आहेत. त्यात पैसा कमावण्याचीही अफाट संधी आहे कारण इथे मिळणारा मोबदला हा प्रामुख्याने तुमच्या परफॉर्मन्सवर अबलंवून असतो. भारतातील सगळ्यात अधिक पॉलिसी असणारी व्यक्ती एक स्त्री आहे. राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांच्याकडे 50 हजारपेक्षा जास्त पॉलिसी असण्याचा रेकॉर्ड आहे. अशी स्वप्न तुम्हीही पाहायला हरकत नाही. कारकिर्दीचा एक चांगला पर्याय म्हणून विमा क्षेत्राकडे पाहायला काहीच हरकत नाही.

विमा हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत जाणारं आहे. खासगी कंपन्यांचा त्यातला सहभाग वाढल्याने त्यातील संधी वाढल्या आहेत. विमा म्हणजे फक्त एल.आय.सी. ही ढोबळ कल्पना जाऊन आता विमा म्हणजे अनेक कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायची संधी असा विचार करायला हरकत नाही. आयुर्विमाच नाही तर मालमत्ता, वाहन आणि आरोग्य विमा अशी या क्षेत्राची झेप मोठी आहे. त्यात कारकीर्द घडवताना तुमच्याकडे पदवी बरोबरच लोकमानस अचूक ओळखण्याची खुबीही असायला हवी.

लोकांकडे पॉलिसीसाठी ऍप्रोच कसं व्हायचं याचेही काही नियम असतात. सुरुवातीला ओळखीच्या माणसांची पॉलिसी काढून सुरुवात करता येईल. मात्र, खरा कस लागतो तो ओळख नसलेल्या माणसांना पॉलिसीचं महत्त्व पटवून देण्यात. त्यासाठी ओळखीच्या माणसांकडून कॉन्टॅक्‍स मिळवणे ही कला आत्मसात केली पाहिजे. त्यासाठी दिवसातून दहा कॉल करणंही गरजेचं आहे. सुरुवातीला यश आलं नाही तरी चिकाटी सोडता कामा नये. हा विश्‍वासाचा मामला असल्याने असे संबंध निर्माण व्हायला वेळ लागतो. ते टिकवणंही गरजेचं आहे. योग्य वेळी सेवा देणे, क्‍लायंटशी कायम संर्पकात राहणे आणि त्याला विम्याची रक्कम मिळवून द्यायला मदत करणे अशा काही गोष्टींमुळे ते शक्‍य होते. हा व्यवसाय तुम्ही पूर्ण वेळ काम करूनही करू शकता किंवा तुमचा एखादा धंदा अगर नोकरी असेल तर जोडधंदा म्हणूनही हा चांगला पर्याय होऊ शकतो.

अनेक दुकानदार, गृहिणी आणि नोकरी करणारे लोकही हा जोडधंदा करू शकतात. केवळ आयुर्विमाच नाही तर आता प्रत्येक कंपनी अनेक क्षेत्रातील प्रॉडक्‍ट बाजारात आणत आहे. त्यात चाइल्ड प्लॅन, पेन्शन प्लॅन, मनी बॅक प्लॅन असे पर्याय देता येतात. आता शेअर मार्केटशी संबंधितही काही पर्याय पॉलिसीद्वारे देता येतात. त्यामुळे एजंटला आपले ज्ञान सारखे वाढवत ठेवावे लागते.

12/06/2017

Dear Policyholder / Prospective Policyholder..
If you Wish to Have 25 Lakhs for your Daughter's Marriage or Son's Education / To settle him in life say after 25 years... How you will Save? 2500000÷ 25 = 1 Lakh p.a.
If you Save Through our LIC's Most Popular Plan for Children, How you can Save..?
You Pay Around 46000 p.a. and LIC will add 66520 p.a. in that Fund as Bonus.
It means every Year 1,12,520/- will b saved in your Policy A/c for 22 Years Total Amt will be 24,75,440/-
Next 3 Years 23 to 25 You need not have to Pay Anything, LIC will continue adding 66520/- = 1,99,560/-
After 25 Years
Total Fund will b 26,75,000/- (24,75,440+ 1,19,560/-) For your Loving Gudiya's/Son's Marriage/Settlement in life.

God Forbids, if during the Term if anything happens to the person Paying prem(father/mother)

If it's Accidental then 20 Lakhs if it's Natural then 10 Lakhs will b paid on the Spot.
+ 1,00,000/- (10% of SA) will b paid to your Nominee as Child Education exps from LIC.
+ Future Premiums will b Paid by LIC (inbuilt Premium Waiver)
+ Bonus of 66,520/- p.a. will continue in Policy.
So Without asking Prem from your nominee, LIC will keep adding 1,12,520/- in your Account.
It means After expiry of Term 25 years in above case, Your Daughter/Son will get 26,75,000/- for her/his marriage.
If we are there, Amount will b in our name, if we are not there, Amt will be paid in Daughter's/Son's or Wife's Account. (Nominee can be Daughter/Son or Your wife)
Whatever Lakshya You Decide, LIC will help you to Achieve that Lakshya.
*Zindagi ke Sath Bhi Aur Zindagi ke Bad Bhi*
This Plan starts from Term 13 Years to 25 Years, Prem payable for 3 Years less than the Term (10 to 22 Years)
Best Suitable where kids (Son/Daughter) are from 0 age to 12 years.
We require your
Self attested Pan copy
Self attested Res. proof Aadhar card/ Tel or light bill
1 Photo.

For more Details Feel Free to call / What'sapp/ SMS Me.

Name: Roshan More
No.: 9028487969
Email: [email protected]

29/12/2016

*"बुराई"* *करना रोमिंग की तरह है*.
*करो तो भी चार्ज लगता है और*
*सुनो तो भी चार्ज लगता है*.
*और*
*"नेकी"* *करना की तरह है*.
*जिंदगी के साथ भी*
*जिंदगी के बाद भी*
*तो *"धर्म"* *की प्रीमियम भरते रहिये*
*और अच्छे कर्म का**"बोनस"* *पाते रहिये*
🙏�🙏�🙏�Good Morning🙏�🙏�🙏

28/12/2016

I dont sell Life Insurance
I sell self respect for ur family members
DEPENDENT on ur EARNING.
मैं जीवन बीमा नहीं बेचता हूँ
मैं आपकी कमाई पे निर्भर आपके परिवार के सदस्यों के लिए आत्मसम्मान बेचता हूँ

🙏🙏

17/09/2016

BIMA DIAMOND:

Sum Assured:
Minimum - 1 lakh
Maximum - 5 Lacs

Age at entry:
Minimum: 14 completed
Maximum: 50 lbd

Term:
16, 20 and 24 years

Survival Benefit:
15% at 4th, 8th, 12th year for term 16 years.

15% at 4th, 8th, 12th, 16th year for term 20 years.

12% at 4th, 8th, 12th, 16th, 20th year for term 24 years.

Maturity:
Sum Assured less Survival benefits with Loyalty Addition.

Death Benefit:
First 5 years - Sum Assured
After 5 years - Sum Assured + Loyalty addition.

Extended Cover after Maturity:

8 years for 16 years term policy

10 years for 20 years term policy

12 years for 24 years term policy

Loan:
Available

Auto Cover:
For 3 to 5 years premium paid - 6 months from FUP

For more than 5 years premium paid - 2 years from FUP.

Accident rider, Term rider & Disability benefit rider available.

28/08/2016

❌❌HIGH ALERT ❌❌

Do Not Write on Cheque as above LIC OF INDIA

Please Write

Life Insurance Corporation Of India

In full

Friends Take Care, and Ask Your Client also not to send such LIC cheques to Delhi or elsewhere. We have come to Know that Cheaters have Opened a Current A/c in the name of Light Information Consultants of India,
Whose short form is
LIC of India
and they are Depositing those LIC cheques there. So anyone will be Cheated and no bonus or Survival Benefit will be paid to them.
We request you to circulate this message to all Policyholders. And confirm the authenticity of calls. Generally LIC calls from local offices or thru Agents or personaly at Res. not thru calls from Delhi.
Be alert

☝Send above message to all policy holders, friends, relatives and in ur group.

Photos 07/07/2016
03/06/2016

Reliance Life Insurance CEO Anup Rau quits after Rs. 200 crore loss in financial year 2016 - Economic Times - 1st June 2016 - Page 11 Reasons for quits. 1. Highest Pending Claim of 1,050 as per IRDA 2. Unclaimed money of Rs. 722 crore 3. Decline in Market share to only 2% 4. Unnecessary Expenses & False products claims. Are you Reliance Life Insurance customer if YES take action TODAY before you also lose.

Regards,
Roshan More

Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Vishrantwadi
Pune
411006