Join as L I C Agent With Team of Development Officer C S Patil LIC Baramati

Share

By joining LIC's team under My guidance You get associated with one of the most respected names in the financial industry.You can ensure a better lifestyle

Work for Part Time – Earn for LIFE TIME with LIC

Photos 27/08/2016

💢💢"जर तुम्ही करू इच्छीत
असलेल्या व्यवसायात याच गोष्टी तुम्हाला अपेक्षीत असतील तर... LIC एजंसी मध्ये तुमचे स्वागत आहे 💢💢
एजंसीमुळे तुम्हाला होणारे
काही लाभ पुढीलप्रमाणे..."
भारतामध्ये LIC या नावाने लोकप्रिय असलेली लाईफ इंशुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ही संस्था म्हणजे भारत सरकारचा अंगिकृत व्यवसाय आहे. LIC तर्फे भारतीय व परदेशस्थ भारतीय नागरिकांना विविध
आयुर्विमा योजनांची विक्री केली जाते या साठी LIC तर्फे देशभर एजंट्सची नेमणूक केली जाते. तुम्ही स्वतः आज
किंवा आत्ता सुद्धा एजंट बनण्याचा निर्णय घेऊ शकता. या व्यवसायाचे
काही लाभदायी पैलू पुढे देत आहोत जेणे करून तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.
1⃣ आयुर्विमा योजना ही प्रत्येक
व्यक्तीची महत्वाची गरज असते. प्रत्येक
व्यक्तीच्या आर्थिक नियोजनामध्ये
आयुर्विम्याला महत्वाचे स्थान आहे.
शिक्षणाच्या प्रसारामुळे समाजात
या विषयी जागरुकता वाढत आहे व
सामाजिक बदलांमुळे गरजा ही वाढत आहेत.
2⃣ आयुर्विमा विक्रीसाठी भारतात अजून खूप संधी उपलब्ध आहे व वेगाने वाढणार आहे.
तिशीच्या आसपास सरासरी वय
असणाऱ्या तरुण भारतात २०४० सालापर्यंत कोट्यावधी तरुण नवीन जॉब मिळवणार आहेत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार पुढील १० वर्षात आयुर्विमा विक्रीमध्ये सात पतीने वाढ होणार आहे, आणि ही वाढ घडविण्यासाठी लाखो नवीन आर्थिक सल्लागारांची (एजंट्सची) गरज भासणार आहे.
3⃣ एजंटला विक्रीबद्दल आकर्षक प्रथम वर्ष
कमिशन मिळते व त्याने / तिने विकलेल्या पॉलिसीची मुदत संपेपर्यंत रिन्युअल कमिशन मिळते. इतर व्यवसायात न आढळणारी अशी ही खास गोष्ट या व्यवसायात आहे. जणू याला तुम्ही रॉयल्टी उत्पन्न म्हणू शकता.
4⃣ कमिशन व्यतिरिक्त एजंटला ग्रचयूईटी मिळते तसेच गृप इंशुरन्स सुविधेचा लाभ होतो.
5⃣ एजंटसाठी कामाच्या पातळी नुसार क्लब मेंबरशीप, भत्ते, चारचाकी वाहन व घरासाठी कर्ज आदी फायदे देण्यात येतात.
6⃣ एजंटला देश - विदेशात
फिरण्याची संधी मिळते.
7⃣ एजंटला पूर्ण वेळ किंवा इतर नोकरी /व्यवसाय सांभाळून अर्धवेळ काम करण्याची मुभा असते.
8⃣ या कामासाठी कुणाला भेटावे ते
स्वतः ठरवू शकतो. कुठेही काम
दिवसातल्या कुठल्याही वेळात कामकरून अर्थप्राप्तीची त्याला संधी असते.
9⃣ या व्यवसाया साठी भांडवल लागत नाही. कोणतीही सक्तीची उदिष्टे
त्याला दिली जात नाहीत. त्यामुळे
ज्याला इच्छा असेल अशी व्यक्ती फार
विचार न करता एजंट बनून हा व्यवसाय सुरु करू शकते.
आपण पैसे मिळवतो, परंतू मला पैसा का हवा ? हे उद्दीष्ट जेव्हा निश्चित होईल तेव्हाच आपण त्या दृष्टीने पवले उचलू.
आपल्या सकारात्मक निर्णया चे स्वागत आहे आणि आपले जवळचे नातेवाईक व मित्रांना या सुवर्णसंधीचा माहिती देवून त्यांचा फायदा करून देवू शकता..
सु-स्वागतम्...
श्री.चंद्रकांत पाटील, विकास अधिकारी, मोबाइल नंबर : 9422085278

Photos from Join as L I C Agent With Team of Development Officer C S Patil LIC Baramati's post 10/08/2016

आपले जीवन अनमोल आहे ...! LIC कडून आजच विमा संरक्षण मिळवा...!

Photos from Join as L I C Agent With Team of Development Officer C S Patil LIC Baramati's post 08/08/2016

अजूनही आपण आपल्या पेन्शनचे नियोजन करू शकता...!!

Photos 07/08/2016

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो !!

18/06/2016

💢💢"जर तुम्ही करू इच्छीत
असलेल्या व्यवसायात याच गोष्टी तुम्हाला अपेक्षीत असतील तर... LIC एजंसी मध्ये तुमचे स्वागत आहे 💢💢
एजंसीमुळे तुम्हाला होणारे
काही लाभ पुढीलप्रमाणे..."
भारतामध्ये LIC या नावाने लोकप्रिय असलेली लाईफ इंशुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ही संस्था म्हणजे भारत सरकारचा अंगिकृत व्यवसाय आहे. LIC तर्फे भारतीय व परदेशस्थ भारतीय नागरिकांना विविध
आयुर्विमा योजनांची विक्री केली जाते या साठी LIC तर्फे देशभर एजंट्सची नेमणूक केली जाते. तुम्ही स्वतः आज
किंवा आत्ता सुद्धा एजंट बनण्याचा निर्णय घेऊ शकता. या व्यवसायाचे
काही लाभदायी पैलू पुढे देत आहोत जेणे करून तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.
1⃣ आयुर्विमा योजना ही प्रत्येक
व्यक्तीची महत्वाची गरज असते. प्रत्येक
व्यक्तीच्या आर्थिक नियोजनामध्ये
आयुर्विम्याला महत्वाचे स्थान आहे.
शिक्षणाच्या प्रसारामुळे समाजात
या विषयी जागरुकता वाढत आहे व
सामाजिक बदलांमुळे गरजा ही वाढत आहेत.
2⃣ आयुर्विमा विक्रीसाठी भारतात अजून खूप संधी उपलब्ध आहे व वेगाने वाढणार आहे.
तिशीच्या आसपास सरासरी वय
असणाऱ्या तरुण भारतात २०४० सालापर्यंत कोट्यावधी तरुण नवीन जॉब मिळवणार आहेत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार पुढील १० वर्षात आयुर्विमा विक्रीमध्ये सात पतीने वाढ होणार आहे, आणि ही वाढ घडविण्यासाठी लाखो नवीन आर्थिक सल्लागारांची (एजंट्सची) गरज भासणार आहे.
3⃣ एजंटला विक्रीबद्दल आकर्षक प्रथम वर्ष
कमिशन मिळते व त्याने / तिने विकलेल्या पॉलिसीची मुदत संपेपर्यंत रिन्युअल कमिशन मिळते. इतर व्यवसायात न आढळणारी अशी ही खास गोष्ट या व्यवसायात आहे. जणू याला तुम्ही रॉयल्टी उत्पन्न म्हणू शकता.
4⃣ कमिशन व्यतिरिक्त एजंटला ग्रचयूईटी मिळते तसेच गृप इंशुरन्स सुविधेचा लाभ होतो.
5⃣ एजंटसाठी कामाच्या पातळी नुसार क्लब मेंबरशीप, भत्ते, चारचाकी वाहन व घरासाठी कर्ज आदी फायदे देण्यात येतात.
6⃣ एजंटला देश - विदेशात
फिरण्याची संधी मिळते.
7⃣ एजंटला पूर्ण वेळ किंवा इतर नोकरी /व्यवसाय सांभाळून अर्धवेळ काम करण्याची मुभा असते.
8⃣ या कामासाठी कुणाला भेटावे ते
स्वतः ठरवू शकतो. कुठेही काम
दिवसातल्या कुठल्याही वेळात कामकरून अर्थप्राप्तीची त्याला संधी असते.
9⃣ या व्यवसाया साठी भांडवल लागत नाही. कोणतीही सक्तीची उदिष्टे
त्याला दिली जात नाहीत. त्यामुळे
ज्याला इच्छा असेल अशी व्यक्ती फार
विचार न करता एजंट बनून हा व्यवसाय सुरु करू शकते.
आपण पैसे मिळवतो, परंतू मला पैसा का हवा ? हे उद्दीष्ट जेव्हा निश्चित होईल तेव्हाच आपण त्या दृष्टीने पवले उचलू.
आपल्या सकारात्मक निर्णया चे स्वागत आहे आणि आपले जवळचे नातेवाईक व मित्रांना या सुवर्णसंधीचा माहिती देवून त्यांचा फायदा करून देवू शकता..
सु-स्वागतम्...
श्री.चंद्रकांत पाटील, विकास अधिकारी, मोबाइल नंबर : 9422085278

28/05/2016

Opportunities With LIC Agency….
Attractive 1st Year Commission + Bonus, Life Time & Hereditary Renewal Commission, Gratuity, Pension, Group Insurance Cover, Various Fringe Benefits Through Club Membership.
For More Details meet or Call to
Chandrakant Patil
Development Officer,
Life Insurance Corporation of India,
Baramati Branch
(M) 9422085278

Photos 27/05/2016
14/03/2016

🌹🌹मित्रहो सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार.🌹🌹
🌹एजेंट्स ला प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे
🌹ही सत्य घय्ना एजेंट्स मीटिंग्स मध्ये जरूर सांगावी.🌹
💐आपली एजेन्सी किती असामान्य आणि समाजाभिमुख आहे हे ह्या गोष्टी वरुन एजेंट्स च्या लक्षात येईल.
🌹गुजराथ मध्ये एका महिलेच्या पतिचे अपघातात निधन झाले होते.
🌹ही घटना घडल्या वर प्रथेप्रमाणे त्या महिलेला तिचे नातेवाइक आणि मित्र परिवार सांत्वन करण्यास घरी गेले.
🌹जे लोकं भेटायला गेले त्यातील काही लोकांनी त्या महिलेच्या हातात एक एक चिट्ठी दिली आणि सांगितले की आम्ही गेल्यावर ही चिट्ठी जरूर वाचा.
🌹काही दिवसांनी ती महिला आणि तिचे दोन मुले एवढीच उरली.
🌹जे जीवनातले सत्य आहे.🌹
💐आणि त्या महिलेने जीवन जगण्यासाठी सुरुवात केल्यावर तिने
पैसे कुठुन कुठुन येतील ह्याचा विचार करावयास लागली.
🌹आणि तिला एकदम लोकांनी दिलेल्या चिट्ठी आठवल्या.
💐तिला समाधान वाटले.💐
🌹मग तिने पहिली चिट्ठी उघडली आणि ती वाचली ,
🌹त्यात असे लिहिले होते की , तुमच्या पतिने माझ्या कडुन Business करीता 50000 रुपये घेतले होते ते आपण आपल्याकडे पैसे आल्यावर मला लवकर परत करावे.
🌹मित्रहो त्या महिलेने सर्व चिट्ठी वाचल्या मजकूर तोच फक्त कर्जाऊ रक्कम आकडा कमी जास्त होता.
🌹सर्व मिळुन ते कर्ज होते 8 लाख रुपये.
🌹हे पाहिल्यावर त्या महिलेने सर्व भाऊ आणि नातेवाइक ह्यांच्याकडे पैसे मागितले परंतु कोणीही त्या महिलेला पैसे दिले नाहीत.
🌹अशा वेळेस एकच व्यक्ति त्या महिलेच्या घरी गेली आणि सांगितले की मी तुम्हाला पैसे द्यायला आलो आहे.
🌹आपल्या LIC एजेंट ने त्याचे कर्तव्यच पुर्ण केले 🌹
🌹आणि त्या एजेंट ने दाव्या ची कागदपत्र पुर्ण करून त्या महिलेला
20 लाख रुपयांचा Death Claim Cheque दिला.
🌹गेलेली व्यक्ति व्यावसायिक असल्यामुळे त्याने विमा चांगला काढला होता.
🌹मित्रहो ज्या वेळेस त्या महिलेला LIC चा चेक दिला ,
🌹त्या वेळेस ती महिला खुप रडली आणि नंतर म्हणाली की ,
🌹लोकांनी पैसे मागितले त्याचे मला वाईट नाही वाटले ,
🌹कारण आयुष्य संपले तरी व्यवहार संपत नाही.
🌹परंतु ती महिला म्हणाली की माझा पति सुद्धा व्यावसायिक होता त्याने
सुद्धा लोकांना पैसे उधार वाटले होते ,
🌹परंतु अशी एकही चिट्ठी मला कोणी दिली नाही की ,
🌹मी तुमच्या पतिकडून 10000 Rs.घेतले आहे ते मला तुम्हाला द्यायचे आहे.
🌹आणि ती महिला मोठया गर्वाने म्हणाली की, ह्या जगामध्ये अशी एकच व्यक्ती आहे,

💐की ज्या व्यक्तीने 💐
🌹 माझ्या पतिकडुन पैसे घेऊन गेला आणि मला आणुन दिले.🌹

🌹आणि शेवटी तिने खुप छान सांगितले की ,
🌹🌹🌹🌹LIC AGENT हा समाजाचा सर्वात जवळचा 🌹🌹🌹" नातेवाईक " 🌹🌹🌹🌹 आहे.🌹🌹🌹🌹

🌹🌹🌹🌹 LIC विमा एजेन्सी हा जगातील Noble व्यवसाय आहे.🌹🌹🌹🌹🌹
श्री.चंद्रकांत पाटील, विकास अधिकारी, भारतीय आयुर्विमा महामंडळ,
बारामती (M) 9422085278 WEBSITE : www.patilcsbaramati.com

12/03/2016

💢💢"जर तुम्ही करू इच्छीत
असलेल्या व्यवसायात याच गोष्टी तुम्हाला अपेक्षीत असतील तर... LIC एजंसी मध्ये तुमचे स्वागत आहे 💢💢
एजंसीमुळे तुम्हाला होणारे
काही लाभ पुढीलप्रमाणे..."
भारतामध्ये LIC या नावाने लोकप्रिय असलेली लाईफ इंशुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ही संस्था म्हणजे भारत सरकारचा अंगिकृत व्यवसाय आहे. LIC तर्फे भारतीय व परदेशस्थ भारतीय नागरिकांना विविध
आयुर्विमा योजनांची विक्री केली जाते या साठी LIC तर्फे देशभर एजंट्सची नेमणूक केली जाते. तुम्ही स्वतः आज
किंवा आत्ता सुद्धा एजंट बनण्याचा निर्णय घेऊ शकता. या व्यवसायाचे
काही लाभदायी पैलू पुढे देत आहोत जेणे करून तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.
1⃣ आयुर्विमा योजना ही प्रत्येक
व्यक्तीची महत्वाची गरज असते. प्रत्येक
व्यक्तीच्या आर्थिक नियोजनामध्ये
आयुर्विम्याला महत्वाचे स्थान आहे.
शिक्षणाच्या प्रसारामुळे समाजात
या विषयी जागरुकता वाढत आहे व
सामाजिक बदलांमुळे गरजा ही वाढत आहेत.
2⃣ आयुर्विमा विक्रीसाठी भारतात अजून खूप संधी उपलब्ध आहे व वेगाने वाढणार आहे.
तिशीच्या आसपास सरासरी वय
असणाऱ्या तरुण भारतात २०४० सालापर्यंत कोट्यावधी तरुण नवीन जॉब मिळवणार आहेत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार पुढील १० वर्षात आयुर्विमा विक्रीमध्ये सात पतीने वाढ होणार आहे, आणि ही वाढ घडविण्यासाठी लाखो नवीन आर्थिक सल्लागारांची (एजंट्सची) गरज भासणार आहे.
3⃣ एजंटला विक्रीबद्दल आकर्षक प्रथम वर्ष
कमिशन मिळते व त्याने / तिने विकलेल्या पॉलिसीची मुदत संपेपर्यंत रिन्युअल कमिशन मिळते. इतर व्यवसायात न आढळणारी अशी ही खास गोष्ट या व्यवसायात आहे. जणू याला तुम्ही रॉयल्टी उत्पन्न म्हणू शकता.
4⃣ कमिशन व्यतिरिक्त एजंटला ग्रचयूईटी मिळते तसेच गृप इंशुरन्स सुविधेचा लाभ होतो.
5⃣ एजंटसाठी कामाच्या पातळी नुसार क्लब मेंबरशीप, भत्ते, चारचाकी वाहन व घरासाठी कर्ज आदी फायदे देण्यात येतात.
6⃣ एजंटला देश - विदेशात
फिरण्याची संधी मिळते.
7⃣ एजंटला पूर्ण वेळ किंवा इतर नोकरी /व्यवसाय सांभाळून अर्धवेळ काम करण्याची मुभा असते.
8⃣ या कामासाठी कुणाला भेटावे ते
स्वतः ठरवू शकतो. कुठेही काम
दिवसातल्या कुठल्याही वेळात कामकरून अर्थप्राप्तीची त्याला संधी असते.
9⃣ या व्यवसाया साठी भांडवल लागत नाही. कोणतीही सक्तीची उदिष्टे
त्याला दिली जात नाहीत. त्यामुळे
ज्याला इच्छा असेल अशी व्यक्ती फार
विचार न करता एजंट बनून हा व्यवसाय सुरु करू शकते.
आपण पैसे मिळवतो, परंतू मला पैसा का हवा ? हे उद्दीष्ट जेव्हा निश्चित होईल तेव्हाच आपण त्या दृष्टीने पवले उचलू.
आपल्या सकारात्मक निर्णया चे स्वागत आहे.
स्वागतम्
श्री.चंद्रकांत पाटील, विकास अधिकारी, मोबाइल नंबर : 9422085278

Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Indapur, Baramati, Malshiras, Dound, Purandar
Pune
413114

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm