16/10/2025
मेडिकल इन्शुरन्स क्लेम्स - कंपनीपासून लोकपालपर्यंत तुमच्या सोबत!
: आरोग्य विमा क्लेम्समध्ये अडचण येतेय? आता चिंता सोडा! आम्ही देतोय प्रत्येक क्लेममध्ये तुमचं संपूर्ण मार्गदर्शन – कंपनीच्या क्लेमपासून ते लोकपालपर्यंत प्रत्येक टप्प्यावर.
तुमचा क्लेम कसा सुलभतेने आणि झटपट मंजूर होईल यासाठी आमच्याकडे मिळवा तात्काळ मदत, गतीने नोंदणी आणि कोणत्याही कंपनीचा क्लेम सुलभतेने.कनेक्ट व्हा - 9158858885 (Whatsapp/Call) : #मराठी #लोकपाल
08/07/2025
भारतामध्ये दरवर्षी हजारो लोकांचे मेडिक्लेम रिजेक्ट होतात! तुमचा झालाय का?
तुमच्यासाठी आहे – Claim Tak
तुमचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट झाला आहे का?
चिंता करू नका !
IRDAI च्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 11% पेक्षा जास्त मेडिक्लेम्स रिजेक्ट होतात, आणि अनेकांना ₹15,000 कोटींचा फटका बसतो.
पण आता काळजी नको!
Claim Tak तुमच्यासारख्या अनेकांचा क्लेम मिळवून देतो:
🔸 रिजेक्ट झालेला क्लेम पुन्हा मिळवण्यामध्ये मदत
🔸 सगळी डॉक्युमेंट्स नीट करून फॉलो-अपची जबाबदारी
🔸 केवळ 2 महिन्यांत क्लेम मिळाल्याचे शेकडो अनुभव
🔸 प्रोफेशनल टीम आणि विश्वासार्ह मार्गदर्शन
📞 संपर्क करा: 915 885 8885
🛡️ तुमचा हक्काचा क्लेम, आता मिळवा विश्वासाने – Claim Tak सोबत!
#मराठीपोस्ट
08/03/2025
🌸 Happy Women’s Day 2025! 🌸
Celebrating the strength, resilience, and financial independence of women with LIC’s Jeevan Utsav – a policy that secures your future while you celebrate life!
💡 Jeevan Utsav – A Celebration of Financial Freedom
✅ Lifetime Guaranteed Income
✅ Financial Security for You & Your Loved Ones
✅ Stability & Growth for a Worry-Free Future
This Women’s Day, take a step towards financial empowerment! Because a secure future is the best gift you can give yourself.
💬 Tag the strong women in your life and celebrate their achievements!
18/12/2024
विदेशात असाल? तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा!
कामाच्या व्यस्त शेड्यूलमध्ये असताना, पत्नीचा किंवा कुटुंबाचा cashless claim रिजेक्ट झाला, तर तणाव वाढतो. पण काळजी नको!
17 वर्षांचा अनुभव, हाय-प्रोफाइल क्लायंट पोर्टफोलिओ, आणि क्लेम सेटल करण्याची खात्रीशीर सेवा – मी तुमच्या प्रत्येक क्लेमवर वैयक्तिक लक्ष ठेवून सेटल करतो.
विदेशात असाल तरी, तुमच्या कुटुंबाचा विमा सुरक्षित आणि विश्वासार्ह हातात!
📞 संपर्क: नविन पारख – 91588 58885
#पारखबीमा
09/11/2024
कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स
✨ ५० लाखांचे कव्हर
💰 वार्षिक फक्त रु. १२,४५५/- मध्ये
🏥 पूर्ण कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स समजून घ्या - मराठीतून
🔹 नविन पारख - हेल्थ इन्शुरन्स तज्ज्ञ
📞 संपर्क - 9158858885
🌟 STAR Personal & Caring Health Insurance
आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची खात्री!
👉 सोबतच्या लिंकवर क्लिक करून आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी पॉलिसीची संपूर्ण माहिती मिळवा: http://bit.ly/स्टार_हेल्थ_पुणे_Cashless
#पारखबीमा