या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहात?
* Magical Fibo TimeZone Strategy
* Mathametical Time Relapse Strategy
हा कोर्स करण्यासाठी मार्केटची बेसिक माहिती असणे आवश्यक आहे, Not for Beginners.
Details & Booking Link: https://ashutoshgadgil.com/intr
Ashutosh Gadgil- Trading & Investing
Trading & Investing Strategies for Retail Traders We do not believe in concepts like jackpot and sure shot and 99% accuracy.
26/08/2025
There is a fake profile created in my name. Please do not do any financial transactions.
My contacts are getting friend requests from this profile. I have not sent any friend requests to anyone recently.
𝗙𝗿𝗲𝗲 𝘀𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗼𝗻 𝗕𝗮𝗹𝗮𝗻𝗰𝗲 𝘀𝗵𝗲𝗲𝘁 𝗔𝗻𝗮𝗹𝘆𝘀𝗶𝘀 𝗳𝗼𝗿 𝗩𝗮𝗹𝘂𝗲 𝗜𝗻𝘃𝗲𝘀𝘁𝗶𝗻𝗴
𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 𝗮𝘁: https://ashutoshgadgil.com/confirmation/
𝗪𝗲𝗯𝗶𝗻𝗮𝗿 𝗼𝗻 𝗙𝗶𝗯𝗼𝗻𝗮𝗰𝗰𝗶 𝗙𝗔𝗡 𝗮𝗻𝗱 𝗕𝗮𝗻𝗸-𝗡𝗶𝗳𝘁𝘆 𝗣𝗼𝘀𝗶𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗧𝗿𝗮𝗱𝗶𝗻𝗴
रविवार, १८ ऑगस्ट, सायं ४
Book Now on https://rzp.io/l/IgsMD9Ulh6
01/03/2024
𝐍𝐢𝐟𝐭𝐲 𝐎𝐩𝐭𝐢𝐨𝐧𝐬 (𝐁𝐮𝐲𝐢𝐧𝐠) 𝐁𝐓𝐒𝐓 𝐂𝐨𝐮𝐫𝐬𝐞 (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢)
𝐒𝐮𝐧, 𝟑𝐫𝐝 𝐌𝐚𝐫𝐜𝐡, 𝟒 𝐏𝐌 (𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞)
Course details and enrollment link:
https://ashutoshgadgil.com/btst/
ठळक वैशिष्ठे:
- ही पद्धत फक्त निफ्टी ऑपशन्स मध्ये वापरायची आहे. बँक-निफ्टी किंवा इतर कुठल्याही indices मध्ये नाही.
- पूर्ण वेळ मार्केट पाहायची गरज नाही. मार्केट बंद व्हायच्या आधी ५ मिनिटे आणि दुसऱ्या दिवशी ओपन झाल्यावर १० मिनिटे वेळ देणे आव्यश्यक.
- आवश्यक ते सर्व Back/Forward Testing करूनच हा कोर्से तुमच्या समोर सादर केला जात आहे. Results अप्रतिम आहेत.
- ऑपशन्स BTST मध्ये जसा खूप मोठा नफा होऊ शकतो तसेच अति दुर्मिळ situation मध्ये पूर्ण कॅपिटल गमावण्याची सुद्धा शक्यता असते. (आपल्या स्ट्रॅटेजि नुसार असे अजून एकदाही घडलेले नाहीये, तरीही...)
- कोर्स झाल्यावर पूर्ण ट्रेनिंगचे रेकॉर्डिंग देखील मिळणार आहे.
- बाकी.. आपण सुज्ञ आहातच
आपण केलेल्या माझ्या इतर कोर्सेस प्रमाणेच, हा कोर्स देखील अनेक पट Value देऊन जाईल हे नक्की.
Course Fee Rs. 1175/-
कोर्स बद्दल काही प्रश्न असतील तर जरूर कॉल करावा. 7020583356
आशुतोष गाडगीळ, पुणे.
15/02/2024
12/11/2023
My Selected Muhurat pick to be held till next Muhurat:
𝗚𝗿𝗲𝗮𝘁 𝗘𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝗻 𝗦𝗵𝗶𝗽𝗽𝗶𝗻𝗴 (𝗚𝗘𝗦𝗛𝗜𝗣)
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Karve Nagar, Kothrud
Pune
411052