29/07/2022
श्रावण मासारंभ!
सुख दुःखाचे गणित समजावून सांगत दोन सरीच्या मध्ये कोवळे ऊन पडणाऱ्या या पवित्र महिन्यासाठी मंगलमय शुभेच्छा!
-
📞 संपर्क : 9822622644
#श्रावणमासारंभ
आजच्या धकाधकीच्या जीवनात किमान एक तर? LIC- MEDICLAIM & VEHICLE INSURANCE
29/07/2022
श्रावण मासारंभ!
सुख दुःखाचे गणित समजावून सांगत दोन सरीच्या मध्ये कोवळे ऊन पडणाऱ्या या पवित्र महिन्यासाठी मंगलमय शुभेच्छा!
-
📞 संपर्क : 9822622644
#श्रावणमासारंभ
22/02/2022
24/08/2021
जाहीर आवाहन...
तुम्ही एखाद्या नातेवाईकाला आजारपणात मदत करणार असाल तर किती करू शकता, जास्तीत जास्त त्याच्या एका वर्षाच्या च्या हप्त्याइतकीच कारण आपली इच्छा असली तरी हॉस्पीटलचा सर्व खर्चाइतकी मदत करण्याची आपली ताकत नसते.... मग एखाद्या जीवलग मित्राला मेडीक्लेम घेवून ठेव असे नक्कीच सुचवू शकतो ना आपण... अशाच आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांना आपल्या कुटुंबाचा करणेकरिता आग्रह धरा, कारण तुमचा एक सल्ला त्यांचे कष्टाचे पैसे वाचवू शकतो.
*योग्य सल्ला योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि परिपूर्ण सेवेकरिता संपर्क करा*:
#बाळासाहेब वे. पाटील (जीवन विमा, आरोग्य विमा आणि वाहन विमा सल्लागार)
मो. नं. 9822622644/ 9850001306
15/01/2021
#तुम्हाला असा अनुभव आला आहे का?
तुम्ही आपल्या Bike वर रस्त्याने जात आहात, Traffic Police ने आपल्याला अडवले आणि मास्क 😷 नाहीं, पण आपण तर मास्क लावून होता, नंतर RC Copy मागितली PUC ची मागणी केली ते हि आपण त्यांना दाखवले परंतु INSURANCE संदर्भात विचारणा केल्यावर समजले की आपण तर आपल्या BIKE ची *INSURANCE POLICY RENEWAL* करायला विसरलो, तर त्यांनी लगेच *2000 ₹ चे CHALLAN* बनवले..
बहुतेक लोकांच्या बाबतीत असंच घडतं..
मग आपल्याला वाटत असेल की आपले #2000 ₹ वाचावेत. तर लगेच मला फोन करा.. आम्ही आपल्या TWO WHEELER चा INSURANCE देऊ फक्त #888 ₹ मध्ये..
नवीन मोटार वाहन ॲक्ट नुसार गाडीचा इन्शुरन्स नसेल तर रू.२०००/- दंड आहे.
https://wa.me/c/919822622644
बाळासाहेब पाटील
इन्शुरन्स सल्लागार
9822622644 I 9850001306
19/06/2020
We provide all types of Insurance services for (Mediclaim) , & commercial also! You can call us at 9822622644
https://wa.me/919822622644
to get a quote.
21/05/2020
Do you know? Due to the Covid-19 affect, Health Insurance Premiums can be paid on EMI Basis..
For more information please contact
9822622644
https://wa.me/919822622644
20/04/2020
आपण घरातच राहत असताना आपल्या प्रियजनांना द्या आर्थिक विम्याचे संरक्षण.
*आमच्या सर्व Online सुविधा उपलब्ध आहेत..*
Social Distancing ठेवून संसर्गाची जोखीम कमी करा.
सुरक्षित रहा *ऑनलाइन पेमेंट*(Online) करा.
*आपला जीवन विमा/आरोग्य विमा/वाहन विमा ऑनलाईन नूतनीकरण करा* 👉👉👉 [email protected] / ©9822622644
# LifeInsurance # Health Insurance # CoronaVirus # Lockdown
20/04/2020
Health insurance cover of Rs. 5 Lac costs lesser than a cup of coffee a day. Plans starting @ ₹. 20/day* Protect your family now Star Health Insurance.!
You can Call us at ©9822622644/9850001306 to get a quote.
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
घरामध्येच रहा, सुरक्षित रहा..!
आपल्या व्यवसायाचे स्वप्न असो अथवा गुंतवणुकीचा सुरक्षित ठिकाणी आपण विचार करीत असाल तर, किंवा आपण हॉस्पिटल मधील आकस्मित, अनपेक्षित होणारा खर्च टाळण्यासाठी आपण *आरोग्य विमा किंवा जीवन विमा ह्या शुभदिनी घेऊ इच्छित असाल तर...आमच्याकडे आरोग्य विमा संबंधी* , आणि *गुंतवणुकीच्या* विविध योजना उपलब्ध आहेत.
आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा (आरोग्य विमा,वाहन विमा, जीवन विमा ) विमा 15 मिनिटात तेही कमीत कमी कागदपत्रे घेऊन त्वरित काढून दिला जातो. जलद सुविधा देण्यासाठी आम्ही सुविधा सुरू केली आहे.
आम्ही आपल्या हाकेच्या अंतरावर आहोत, कोणत्याही प्रकारची शंका असल्यास अथवा आपणास कोणत्याही सुविधेचा लाभ घ्यावयाचा असेल तर आमच्या शाखेस भेट द्या अथवा +91 9822622644 / 9850001306 या क्रमांकावर संपर्क साधा.
Estate