Financial Marathi : मराठी शेअर मार्केट ग्रुप

Financial Marathi : मराठी शेअर मार्केट ग्रुप

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Financial Marathi : मराठी शेअर मार्केट ग्रुप, Financial Consultant, Pune.

संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी एकमेव अस स्थान जिथे शेयर बाजारातील घडामोडी आणि शेयर बाजारात गुंतवणुकीसाठी योग्य दिशा दाखवण्याचे काम या पेज द्वारे केल जाईल. आपण सर्वांनी उस्पुर्थ प्रतिसाद दाखवावा हि विनंती.

29/09/2023

🔸 वेदांत: व्यवसायाचे 5 विभागांमध्ये विभाजन करेल
🔸 वेदांत: एकूण 6 सूचीबद्ध कंपन्यांमध्ये व्यवसायाची विभागणी करेल
🔸 तेथे अॅल्युमिनियम, तेल आणि वायू, ऊर्जा विभाग असतील 🔸 बेस मेटल्स, लोहखनिज हे देखील कंपनीचे विभाग असतील. 🔸 वेदांतच्या एका शेअरसाठी तुम्हाला प्रत्येक कंपनीचा एक शेअर मिळेल.

29/09/2023

म्हणजे कॅनडा इच्छा असूनही भारतीय बाजारपेठ सोडायला तयार नाही आणि यामागे अनेक कारणे आहेत.

कॅनडा संबंधित विक्रीची चिन्हे नाहीत

स्टॉक एक्सचेंजकडे उपलब्ध ब्लॉक डीलच्या आकडेवारीने आतापर्यंत कॅनडा-संबंधित विक्रीचे कोणतेही मोठे संकेत दिलेले नाहीत. कॅनडाशी वाढत्या तणावामुळे परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतातून १२ आजार कोटी रुपये काढले असून बाजार तज्ञांनुसार कॅनेडियन आऊटफ्लोची कोणतीही स्पष्ट चिन्हे नाहीत. त्यांनी म्हटले की अलीकडे बाजारातून गुंतवणूक मागे घेणे हे यूएस फेडच्या कठोर टिप्पण्यांचा परिणाम असून भारतीय बाजार इक्विटी आणि स्थिर उत्पन्न मालमत्तेवर जे आकर्षक उत्पन्न देते. त्यामुळे कॅनडाही येथून आपली गुंतवणूक काढून घेऊ इच्छित नाही.

गेल्या दीड आठवड्यापासून देशांतगर्त बाजारातही कॅनडा आणि भारताचा मुद्दा पूर्णपणे तापला. बिझनेस टुडेशी बोलताना स्वतंत्र बाजार विश्लेषक अजय बोडके म्हणाले की, कॅनेडियन पेन्शन फंड भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक करतो, पण 'बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया...' असं म्हटलं तर चुकीचं नाही. त्यांनी म्हटले की गुंतवणुकीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परतावा (रिटर्न्स) जे त्यांना भारतीय बाजारातून मिळत आह

29/09/2023
28/09/2023

HAL

STOCK SPLIT TODAY

HAL हा शेअर स्प्लिट झाला असून एका शेअरचे दोन शेअर मध्ये विभाजन झाले आहे म्हणून त्याचा भाव आता करंट प्राईझ नुसार 1920 आहे याचा अर्थ ज्या गुंतवणूक दाराकडे शंभर शेअर्स असतील त्याचे आता 200 शेअर्स मध्ये रूपांतर झालेले आहे

Share price now 1915

28/09/2023

Flag pattern in DCMSRIND

28/09/2023

मित्रानो गेल्या काही दिवसापासून बघितल असेल ...

Crude oil जवळपास 6 महिन्याच्या high ला गेलेलं आहे

रुपया चां depreciation almost life time' low पर्यंत झाला आहे ...

अश्या news बघून आपल्या डोक्यामध्ये एक प्रकारचा bias ( दृष्टिकोन) तयार होतो आता मार्केट खाली येणार

आणि त्यामुळे आपल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करायला सुरू करतो आणि आपल्या पैसे घालवतो ...

त्यामुळे chart बघन खुप गरजेचे आहे ....

आणि news आणि chart या दोन्हीचा छानसा ताळमेळ तुम्हाला घालता आला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण trade करू शकतो

👍👍👍👍👍👍👍👍

28/09/2023

Purva

Weekly chart just look only educational purpose

24/12/2021

अश्याच माहितीसाठी आणि टिप्स साठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा 👉 https://t.me/financialmarathi

Photos from Financial Marathi : मराठी शेअर मार्केट ग्रुप's post 22/12/2021

अश्याच माहितीसाठी आणि टिप्स साठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा 👉 https://t.me/financialmarathi

Want your business to be the top-listed Accountant in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Pune
412202