ACK Investment Group and Services AIGS

ACK Investment Group and Services AIGS

Share

Contribution to the Enriching India & Transform Every Individual's Life. Making every individual financially stable and self dependent.

एटीट्यूड असावा असा (एटीट्यूड हो तो ऐसा) 21/03/2017

एटीट्यूड हो तो ऐसा

संकटांशी दोन हात करताना 'एटीट्यूड' असावा असा...

व्यवसायाचा कानमंत्र 02/12/2016

व्यवसायाचा कानमंत्र वाचून शेअर करा.

Photos 04/11/2016

Saluting India's Human Computer Shakuntala Devi on her birth anniversary.

Inspirational Quotes from Famous Founder 03/11/2016

Inspirational from Famous Founders

Inspiring Bollywood Dialogues. 09/10/2016

हिंदी सिनेमांतील काही प्रेरणादायी संवाद

हिंदी सिनेमांतील काही प्रेरणादायी संवाद

महाराष्ट्र विकासात युवकांचे योगदान 01/10/2016

महाराष्ट्र विकासात युवकांचे योगदान महाराष्ट्र विकासात युवक काय योगदान देऊ शकतात? त्याबद्दल महाराष्ट्रातल्या युवावर्गाकडूनच जाणून घ्यायला आवडेल. यामधील निवडक प्रतिक्रिया नवी अर्थक्रांती मासिकात प्रकाशित केल्या जातील.

Photos 13/09/2016

सलाम...!!!

सध्या चालू असलेल्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पदक जिंकणारा उंच उडीपटू #मरिअप्पन थांगावेलुने त्याला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतील ३० लाख रुपये स्वत:च्या सरकारी शाळेला दान करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

वयाच्या पाचव्या वर्षी एका बस अपघातात मरिअप्पनचा उजवा पाय चिरडला गेला होता. उपजीविकेसाठी त्याची आई भाजी विकण्याचे काम करते. त्याच्यावरील उपचारांसाठी कर्ज म्हणून घेतेलेले ३ लाख रुपये अजून फेडत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून T-42 उंच उडी प्रकारात अमेरिकेच्या जागतिक विजेत्याला हरवून मरिअप्पनने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

२१ वर्षीय मरिअप्पनचा संघर्ष म्हणजे आपल्या परिस्थितीला आयुष्यभर दोष देत बसणाऱ्यालोकांना ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. त्याच्या जिद्दीला आणि मेहनतीला नवी अर्थक्रांतीचा सलाम...!!!

Photos 14/07/2016

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि HCL टेक्नोलॉजीचे संस्थापक शिव नादार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शिव नादार हे ५ वे श्रीमंत भारतीय आहेत त्यांनी आजवर शिक्षण क्षेत्रासाठी ३००० कोटी रुपये दान केले आहेत.
#शिवनादार

Inspiring Journey Of Bollywood Stars 1 14/07/2016

एक नजर स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या काही कलाकारांच्या जीवनप्रवासावर
#बॉलीवूड #अभिनेता #संघर्ष #यश

Want your business to be the top-listed Accountant in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Navi Mumbai (New Mumbai)
410206