Bhakti Anil Rasal

Bhakti Anil Rasal

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhakti Anil Rasal, Financial planner, A1 , DADAR YASHODHAN SOCIETY , D S BABAREKAR MARG , NEAR BHATIA BHUVAN , GALA NUMBER A1, Mumbai.

Certified Financial Planner | Insurance Specialist | Health & Retirement Advisor | Freelance Finance Writer | Agency Channel Mentor | Investor Empowerment Advocate | Empathetic & Ethical Wealth Guide | Based in Mumbai

31/12/2023
‘करूया अर्थनिग्रह’ : कसोटीचा काळ! 20/06/2022

बाजारातील अभूतपूर्व तेजी नंतर गेल्या सहा महिन्यात निर्देशांकाची झालेली घसरण गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेची "सत्वपरीक्षा "बघत आहे !!
भांडवली बाजाराने एक वर्षांपूर्वीची पातळी गाठली आहे !
जोखील विभाजन होण्याकरता विविध पर्यायांची निवड करून दिर्घमुदतीची आर्थिक योजना राबवणे जरी अपेक्षित असले तरी याचा अर्थ "निष्क्रियपणे " पोर्टफोलिओ ची नकारात्मक दिशेने वाटचाल तटस्थ राहून पाहणे नव्हे !!

ठराविक अवधी नंतर बदललेल्या आर्थिक वातावणानुसार आढावा घेणे आवश्यक ठरते !!

इक्वीटी म्युचअल फंड हा केवळ एकमेव पर्याय नसून निश्चित परतावा देणाऱ्या पर्यायांचा देखील वारंवार आढावा घेणे गरजेचे आहे !

पुढील सहा महिन्यातील आर्थिक अस्थिरता लक्षात घेऊन आताच सावध होणे गरजेचे आहे ! येत्या कसोटीच्या काळात गाफील राहणे परवडणारे नाही !

"कसोटीचा काळ " लोकसत्ता दिनांक २० जून २०२२ रोजी प्रसिद्ध झालेला लेख .करूया अर्थनिग्रह’ : कसोटीचा काळ.

‘करूया अर्थनिग्रह’ : कसोटीचा काळ! जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागते आहे. चलनवाढीच्या उपाययोजनांचा परिणाम भांडवली बाजारावर दिसत आहे.

04/04/2022

Credibility grows when appointments are kept, promises are acted upon, facts are verified, services are rendered

14/02/2022

निवृत्त जीवनाविषयी प्रत्येक जण स्वप्ने रंगवतो !, मनाप्रमाणे जगण्याची , छंद जोपासण्याची , पर्यटन करण्याची एकंदरीत ताण मुक्त आयुष्य जगण्याची वीस वर्षे आपण राखून ठेवतो !

आर्थिक बाजू जर बळकट असेल तरच हे शक्य आहे . दीर्घकालीन नियोजनाने निवृत्त जीवन आर्थिक दृष्ट्या " सबळ " करता येते . त्यासाठी आवश्यक आहे ....

👉लवचिक गुंतवणूक निर्णय .

👉 गुंतवणुकीत सातत्य .

👉 आरोग्य आणीबाणीची व्यवस्था .

👉 चालू गुंतवणुकांचा आढावा .

👉 समर्पित नियोजन

10/02/2022

“A young individual need not pay higher health insurance premium by buying a feature-rich or high-value health cover for herself merely to maximise section 80D deduction on the health insurance premium unless there is a family history of critical illness that necessitates such a cover,”

Want your business to be the top-listed Accountant in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


A1 , DADAR YASHODHAN SOCIETY , D S BABAREKAR MARG , NEAR BHATIA BHUVAN , GALA NUMBER A1
Mumbai
400028

Opening Hours

Monday 11am - 9pm
Tuesday 11am - 9pm
Wednesday 11am - 9pm
Thursday 11am - 9pm
Friday 11am - 9pm