JMS Consultants

JMS Consultants

Share

We at JMS consultants respect your money and give correct advice. our belief "Each individual is different & so should be the portfolio". Sathe.

This page is managed by Janhavi M. (MDRT Qualified , AMFI certified, IRDA Certified ), with 22 years of experience.

Photos from JMS Consultants's post 16/10/2023

नवरात्र ...स्त्री शक्तीचा अर्थजागर

नवरात्र म्हणजे नऊ रात्री देवीचे पूजन..देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन..शक्तीचे पूजन...

आपली संस्कृती सांगते घरातली स्त्री ही देवीसमान असते..ती वेगवेगळ्या रूपात आपल्या अवतीभवती वावरत असते..आई, बहीण , पत्नी, मुलगी ...एवढंच नाही तर आजी , आत्या , मावशी , मामी , काकू , मैत्रीण वगैरे वगैरे कितीतरी ...त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असतं...

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या नवरात्रातही आधुनिक काळाला अनुसरून संकल्प करूया आणि आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या स्त्रीरूपांचे पूजन करूया...

आपण जाणतोच की स्त्री ज्ञानानी सक्षम असणं हे संपूर्ण कुटुंबाला प्रगतीशील बनवतं...त्याचबरोबर स्त्रीशक्तीचा आर्थिक दृष्ट्या सजग होण्याचा जागर म्हणजे हे नवरात्र ....

या अर्थजागरात आमचा एक छोटासा स्वर...

SIP असो, FD असो किंवा LIC असो... घरातल्या स्त्रीच्या नावाने गुंतवणूक करूया आणि आधुनिक पूजेमध्ये एक फूल वाहूया...

लक्षात असू द्या..

15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023.

नक्की फोन करा ..नवरात्रोत्सव साजरा करण्यास आम्ही आपली वाट पाहत आहोत..

-जान्हवी मनोज साठे

9820438968

25/12/2022
26/09/2022

आधुनिक नवरात्र पूजन ....

आर्थिक दृष्ट्या सक्षम स्त्री म्हणजेच उज्वल भारताचा अमृतकाल यावर आमची श्रद्धा आहे..

दरवर्षी नवरात्रीमधे शक्तीचं पूजन केलं जातं . पण यंदाच्या नवरात्रात आमच्या ऑफिसमधे आम्ही आधुनिक पद्धतीने पूजन करण्याचं योजलं आहे. त्यासाठी आपणा सर्वांचा सहयोग अपेक्षित आहे.

कसा सहयोग असावा ??

प्रत्येक स्त्रीने स्वतः आग्रह धरून स्वतःच्या नावावर एका SIP ची सुरूवात करावी. तसेच आई, बहीण , वहिनी , मुलगी , काकू, मावशी , मामी , भाची, पुतणी आणि सखी .... सर्वांना SIP सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं... यथामती, यथाशक्ती या पूजेत योगदान करावं ....

आम्ही संपूर्ण सहकार्यासाठी तयार आहोत.

"एक स्त्री , एक SIP " हे आमचं व्रत आहे.

- जान्हवी म. साठे

(09820438968 )

08/09/2022

If you have some income then start mutual fund SIP today...

If you want to create wealth then start mutual Fund SIP today...

The most auspicious day is " Today"

शुभस्य शीघ्रम्

Whatsapp me on 9820438968 if you are interested.

- Janhavi M. Sathe

01/02/2022

My Interview on Radio, Akashwani Asmita Vahini ...very nice experience ..

05/01/2022

Happy New year 🎉

Contact for any investment related query.

Comment below 🎯

02/01/2022

Dear Investor,

Happy new year to you and your family. 🎉🎁

Let us begin the new year with a resolution *Save More Gain More* 🎁

Start investing more in Mutual funds this year. 🌻

One more SIP and One more dream achieved. 🎯

-Janhavi Sathe

Want your business to be the top-listed Accountant in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai
400069