AAOO SHARE BAZAR
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AAOO SHARE BAZAR, Financial planner, Mumbai.
नमस्कार,
फ्री मध्ये डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करणे.
सर्वाना कळवण्यात येत आहे की Upstox ह्या कंपनी मध्ये फ्री मध्ये डिमॅट आणि ट्रेडिंग ऑनलाईन आकाउंट ओपन करून मिळेल.
सदर कंपनीचे ब्रोकरेज चार्जेस खूप कमी आहेत तसेच डिलीव्हरी मध्ये ट्रेडिंग केल्यास शून्य ब्रोकरेज चार्जेस आहेत.
सर्वाना विनंती आहे शेअर्स मार्केट शिकायचे असल्यास डिमॅट ट्रेडिंग असल्यास प्रॅक्टिकल मार्केट पाहण्यासाठी त्याचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो. समोरून संधी आलेली आहे फ्री मध्ये अकाउंट तरी संधीचे सोने करावे.
फ्री अकाउंट साठी खाली दिलेल्या लिंकचाच उपयोग करावा म्हणजे फ्री मध्ये अकाउंट ओपन होईल.
ऑनलाईन अकाउंट ओपन कसे कराल.
1) खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
2) लिंक ओपन झाल्या नंतर आपला E मेल आयडी टाका, नंतर एक पासवर्ड टाका पासवर्ड काहीही टाकू शकता, आणि मोबाईल नंबर टाका, त्या नंतर sign up करा.
3)त्याच्या नंतर आपला pan कार्ड नंबर टाका. आणि जन्म तारीख टाका. आणि नेक्स्ट ऑपशन वापरा.
4) त्याच्या नंतर तुमच्या आईचे आणि वडिलांचे नाव टाका. नेस्ट ऑपशन वापरा.
5) त्याच्या नंतर मेल कि फिमेल आणि त्याच्या नंतर तुमचा राजकारणाशी काही संबंध आहे का तिथे NO. टाका त्याच्या नंतर तुमचे लग्न झाले आहे कि नाही ते टाका आणि नेस्ट ऑपशन वापरा
6) त्याच्या नंतर तुम्हाला शेअर्स मार्केट चा काही अनुभव आहे का तिथे 1 वर्ष टाका नंतर तुमचा वर्षाचा इनकम किती तिथे 2 लाख टाका नंतर जॉब कुठे करता तिथे टाका किंवा private sector टाका. आणि नेक्स्ट ऑपशन वापरा.
7) सर्व सेगमेंट ला टिक करा आणि नेक्स्ट ऑपशन वापरा
8. ब्रोकरेज प्लॅन मध्ये 20 ला टिक करा आणि नेक्स्ट ऑपशन वापरा
9) त्याच्या नंतर तुम्हाला पेपर अपलोड करायचे आहेत त्याच्यात
(1) पॅन कार्ड चा फोटो कडून उपलोड करा
(2) आधार कार्ड चा दोन्ही बाजूंचा फोटो कडून उपलोड करा
(3) कॅन्सल(बाद ) चेक किंवा पास बुक चा फोटो कडून उपलोड करा
(4) पाटच्या 3 महिन्याची बँक स्टेट्मेन किंवा सॅलरी सिल्प अपलोड करा
(5) तुमचा फोटो अपलोड करा.
(6) तुमच्या सहीचा फोटो कडून अपलोड करा.
(7) आता तुमचे ओरिजनल पॅन कार्ड हातात धरून 10 सेकंदाचा वीडियो बनवा आणि तो उपलोड करा
(8) आता आधार कार्ड चा पण तसाच वीडियो बनवून उपलोड करा
आणि नेस्ट नेक्स्ट करत प्रोसेस पूर्ण करा.
वरील प्रोसेस जेवढी जमेल तेवढी करा जमत नसेल तर तिथेच सोडून समोरून तुम्हाला फोन येईल ते तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करतील ते जे डाकमेण्ट मागतील ते त्यांना whateapp करा काही एक त्याचा चुकीच्या पद्धतीने ते वापर करणार नाहीत बिन्दास्त पणे त्यांना हवी आहेत ते डाकमेण्ट पाठवा whateapp द्वारे .
आपल्या मोबाईल मध्ये सदर dacument ठेवावी म्हणजे पटकन अकाउंट ओपन करता येईल.
1) Pan कार्डचा फोटो. ओरिजनल Pan कार्ड सुद्धा स्वता जवळ बाळगा.
2)आधार कार्डचा फोटो. ओरिजनल आधार कार्ड सुद्धा स्वता जवळ बाळगा.
3) पे स्लिप (salary slip ) किंवा बँक स्टेटमेंट किंवा बँक पास बुक फोटो आपल्या मोबाईल मध्ये ठेवा.
4) पासपोर्ट साईझ फोटो. आपल्या मोबाईल मध्ये ठेवा
5)कॅन्सल चेकचा फोटो.
सदर डाकुमेंट उपलोड करावी लागतात.
सदर dacument आपल्या जवळ मोबाईल मध्ये असल्यास 10 मिनिट मध्ये आपले फ्री मध्ये डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होईल.
सदर कंपनीचे अकाउंट मी मागील 3 वर्षा पासून वापरत आहे. खूप छान सुविधा आहेत.
आपण स्वता हे अकाउंट वापरत असल्यास दुसर्यांना खाली दिलेली लिंक पाठवा. कारण फ्री मध्ये परत कधी ऑफर मिळेल माहित नाही संधीचे सोने करून घ्या.
अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
https://bv7np.app.goo.gl/JSbKshZpVo3HV33U8
ही लिंक कॉम्प्युटर वर ओपन करा घरीच बसून अकाउंट
ओपन होईल
जास्तीत जास्त लोकांन पर्यंत लिंक पोचवा.
शेयर मार्किट जब खुलता है तब उसमे दो तरह के ट्रेडर होते है, एक जिसके पास पैसा होता है, और दूसरा वो जिसके पास एक्सपीरियन्स होता है, और जब मार्किट बंद होता है तब जिसके पास पैसा होता है वो एक्सपीरियंस लेकर घर जाता है, और जिसके पास एक्सपीरियंस होता है वो पैसा लेकर घर जाता है।
10/04/2020
नमस्कार मित्रांनो
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Mumbai
400025