23/05/2025
* स्वाभिमान, स्वावलंबन, आणि स्वप्नांची पूर्तता - एलआयसी बिमा सखी
तुमच्या प्रत्येक कष्टात कुटुंबासाठी जीव ओतून दिलात, प्रत्येक स्वप्न गाठण्यासाठी झगडत राहिलात, पण स्वतः साठी कधी विचार केलात का?
आज वेळ आली आहे स्वतःचं अस्तित्व ओळखून तुमचं भविष्य घडवायची.
एलआयसी बिमा सखी योजना खास महिलांसाठी –
जेव्हा तुम्ही फक्त गृहिणी नसून, एक सक्षम उद्योजिका होण्याचं धाडस करता!
पहिल्या वर्षी 7000₹/ महिना मानधन
दुसऱ्या वर्षी 6000₹ / महिना मानधन
तिसऱ्या वर्षी 5000₹/ महिना मानधन
वर कमिशन देखील - तुमच्या मेहनतीला योग्य फल!
सोबतच तुमच्या कुटुंबासाठी विशेष सुविधाः
मेडिक्लेम आणि जीवन विमा - संपूर्ण आरोग्य सुरक्षा
गृहकर्ज - स्वतःचं घर उभं करण्यासाठी आधार
फेस्टिवल अडव्हान्स - तुमच्या आनंदाला भरारी
"आज तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधार आहात. उद्या तुम्ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठराल."
तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी एलआयसीचा हा विश्वासार्ह हात पुढे आला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
[संपर्क - राहुल किसन राख - 8408016363]
स्वप्न पहा, निर्णय घ्या, आणि स्वतःच्या भविष्याला नवी ओळख द्या! एलआयसी बिमा सखी योजना - तुमचं अस्तित्व तुमच्या हाती!
21/05/2025
तुमचं भविष्य, तुमच्या हातात!
LIC एजंट बना – आर्थिक स्वावलंबनाचा प्रवास सुरू करा!
फायदे:
शून्य भांडवलात व्यवसाय
वेळेचं स्वातंत्र्य – काम तुमच्या अटींवर
अमर्याद कमाईची संधी
LIC कडून मोफत प्रशिक्षण
समाजात प्रतिष्ठा व सामाजिक सुरक्षा
कोण अप्लाय करू शकतो?
१२वी उत्तीर्ण पुरुष/महिला
वय: किमान १८ वर्षे
ग्रामीण/शहरी सर्वांसाठी संधी
महत्वाचे:
LIC एजंट म्हणजे फक्त व्यवसाय नाही, तर प्रत्येक कुटुंबाचं सुरक्षाकवच बनण्याची संधी!
आजच संपर्क करा:
मोबाईल: 8408016363
सारथी– तुमच्या आर्थिक प्रगतीचा मार्गदर्शक
20/05/2025
"तुमचे स्वप्न, आमचा मार्गदर्शन!"
LIC एजंट व्हा – तुमच्या आयुष्याला द्या नवी दिशा!
तुमच्याकडे आहे का...
स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा?
जास्त उत्पन्न मिळवण्याची तयारी?
वेळेचं स्वातंत्र्य आणि सन्मानाचं जीवन जगण्याची महत्वाकांक्षा?
तर मग आजच LIC एजंट व्हा!
आमच्याकडे मिळवा:
✅ मोफत प्रशिक्षण
✅ अनुभवी मार्गदर्शन
✅ सतत सपोर्ट
✅ उत्पन्नाचे अनेक स्रोत
✅ करिअरमध्ये अमर्याद संधी
आजच संधीचा फायदा घ्या!
तुमचं नाव नोंदवा:
राहुल किसन राख
बिमा प्रतिनिधी नेमणूक अधिकारी
एलआयसी
मो. नंबर. 8408016363/9921545140
#स्वतंत्रकार्यक्षेत्र #कमवा_सन्मानाने #आर्थिकस्वातंत्र्य
#साथी_तुमच्या_प्रगतीचा
#तयार_आहात_का
18/02/2025
✨ महिलांसाठी सुवर्णसंधी – LIC बिमा सखी ✨
"तुम्ही सतत तुमच्या कुटुंबासाठी झटत आहात, पण आता वेळ आली आहे तुमच्या स्वतःच्या स्वप्नांना फुलवण्याची!"
💼 LIC घेऊन येत आहे "बिमा सखी योजना" – एक अनोखी संधी जी तुम्हाला आर्थिक स्वावलंबी बनवेल आणि तुमच्या कुटुंबाला उज्ज्वल भविष्याची हमी देईल.
योजनेच्या खास वैशिष्ट्ये – कमाई + सुरक्षितता!
💰 दर महिन्याचे मानधन:
✅ पहिलं वर्ष – ₹7,000/महिना + कमिशन
✅ दुसरं वर्ष – ₹6,000/महिना + कमिशन
✅ तिसरं वर्ष – ₹5,000/महिना + कमिशन
💵 सोबत प्रत्येक पॉलिसीवर आकर्षक कमिशन!
अतिरिक्त सुविधा – तुमच्या सुरक्षित भविष्यासाठी!
🏥 मेडिक्लेम व विमा संरक्षण
🏡 5% व्याजदराने गृहकर्ज
🎊 बिनव्याजी फेस्टिवल अॅडव्हान्स
बिमा सखी का बनावं?
🌟 घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करा
🌟 आर्थिक स्वातंत्र्य मिळवा
🌟 समाजात प्रतिष्ठा आणि नवी ओळख निर्माण करा
🌟 तुमच्या मेहनतीने कुटुंब आणि समाजाला प्रेरणा द्या!
📞 आजच संपर्क साधा –
राहुल किसन राख
विकास अधिकारी
मो.न. 9921545140
8408016363
✨ LIC बिमा सखी बना आणि स्वतःचा तसेच इतरांचाही जीवनप्रवास सुंदर करा!
25/01/2025
Click or Scan to GET MORE info
https://wa.link/cqky5o
02/11/2023
*Policy Bazaar.com CEO and Founder himself gifted his wife LIC Nivesh Plus on Karwachauth👆*
08/11/2022
आपल्या पाल्याचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करा LIC OF INDIA सोबत ...तुमचे लक्ष्य LIC पूर्ण करणार तुम्ही असो वा नसो...
पॉलिसी कालावधीत वडिलांना काही झाले तर *पूर्ण हफ्ते माफ* होऊन पाल्याला शैक्षिणक सहायता निधी
- *वडिलांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास तात्काळ 5,00,000 मदत व 50,000 हजार प्रती वर्ष शैक्षणिक मदत (राहिलेला पॉलिसी कालावधी) व शेवटी 9,60,000 रक्कम टॅक्स फ्री*
- *वडिलांचाअपघाती मृत्यू झाल्यास 10,00,000 तात्काळ मदत व 50,000 हजार प्रती वर्ष शैक्षणिक मदत (राहिलेला पॉलिसी कालावधी) व शेवटी 9,60,000 रक्कम टॅक्स फ्री*
- इन्कम टॅक्स benefit 80cc
- maturity benefit 10D tax free
- लोन सुविधा 2 वर्ष नंतर
*वरील प्रीमिअम वडिलांचे 30 वय ग्रहीत धरून दिलेला आहे व मुलाचे वय 1 वर्ष.... त्यात कमी जास्त 100₹-200₹ चा फरक वयानुसार पडू शकतो...