Comment “BABY” for assistance in choosing the Right Maternity Plans
Maternity Insurance plans in India offer financial security and Cover Medical expenses during Paregnancy, delivery, and postpartum care for both the Mother and the newborn.
These plans typically Cover prenatal care, delivery costs ( including normal and C-section), newborn expenses, and sometimes even complications related to pregnancy
Bhagyoday Insurance Consultancy
Expertise in the field of Commercial Lines of Insurance, which comprises of Business, Health, Industrial, Services and Financial sector.
तुमच्या GOAL नुसार तुमच्या गुंतवणुकीचे PLANNING करा....
तुम्हाला सुद्धा तुमच्या GOAL नुसार गुंतवणूक प्रोविजन करायचा असेल तर आजच आम्हाला CONTACT करा..
For more details Pls contact 89764 60665, 81081 50920
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन दर वर्षी 8 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो
1908 मध्ये न्यूयॉर्कमधील महिला कामगारांच्या हक्कासाठी झालेल्या आंदोलनातून या देण्याची सुरुवात झाली.
हा दिवस महिलाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आणि राजकीय कर्तुत्वांना सन्मान करण्यासाठी तसेच लैंगिक समानतेसाठी आणि महिला हक्क जागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
महिला दिनानिमित्त महिलेला सन्मान, समानता, हक्क, सक्षमीकरण दिले जाते.
स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे प्रगती, स्त्री म्हणजे शक्ती
ज्या स्त्रीमुळे घराला घरपण येते अशा सर्व कर्तुत्वान महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
What is Mutual Fund…म्युचल फंड मधील SIP गुंतवणूक म्हणजे काय आणि ती कशी Work करते हे साध्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून देण्याचा एक छोटासा प्रयत्न🙏🏻माझा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
Please suggest improvements if needed.
Disclaimer: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजना संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
(Mutual Funds are subject to market risks. Please read all scheme-related documents carefully before investing).
तुमच्या मेडिक्लेम पॉलिसी ची Due Date ओलांडून देऊ नका..Do not exceed the due date of your Mediclaim policy.
Pay Your Health Insurance Premium on Time ✅
(DON’T DEPEND ON GRACE PERIOD)
Insurance company don’t give Health Insurance Claim during the “GRACE PERIOD”
SPECIAL REVIVAL CAMPING
नियम व अटी
1) जास्तीत जास्त विलंब शुल्कात सवलत
प्रीमियम देय: a) रुपये एक लाखापर्यंत रुपये 3000/-
b) रुपये एक लाखाचा वर तीन लाखा पर्यंत रुपये 4000/-
c) रुपये तीन लाखाचा वर रुपये 5000/-
2) पॉलिसी बंद पडलेला कमाल कालवधी 5 वर्षापेक्षा जास्त नसावा.
3) या योजनेत युलीप व जीवन सरल(165) पॉलिसीचा समावेश केलेला नाही.
टीप : या मोहिमे अंतर्गत नूतनीकरण होणाऱ्या पॉलिसीमध्ये पॅन कार्ड, मोबाईल नंबर, NEFT Form, E-mail ID आणि Pin Code सारखे तपशील अपडेट करावे लागतील.
[CALL FOR MORE INFORMATION CONTACT NO. 81081 50920]
HOME HEALTH CARE SERVICES
A Comprehensive service by
Star Health Insurance
Get expert medical care right from the comfort of your home!
Star Health Insurance offers
Home Health Care Services that including:
* Tele-consultation with doctors
* Doctor’s visit at home (if required)
* Nursing care, lab tests and much more!
[CALL FOR MORE INFORMATION 81081 50920]
CALL NOW ON 7676905905
Your Health, our Priority.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Address
M3, 501, Sai Pradise CHS, Kannamvar Nagar 2, Near Adarsh Hotel, Vikhroli East
Mumbai
400083