01/10/2026
मुलांच्या Education साठी आज ₹10 लाख पुरेसे वाटतायत? 😟
पण 15 वर्षांनी तेच ₹10 लाख पुरेसे असतील का?
आजची Education Cost आणि भविष्यातील Education Cost यात मोठा फरक असू शकतो.
समजा आज खर्च ₹10 लाख आहे आणि तो दरवर्षी 6% ने वाढला, तर 15 वर्षांनी हाच खर्च अंदाजे ₹24 लाख होऊ शकतो.
म्हणून Financial Planning मध्ये फक्त
“आज किती लागतात?” हा प्रश्न पुरेसा नाही.
खरा प्रश्न आहे,
👉 “जेव्हा पैसे लागतील, तेव्हा किती लागतील?”
🎯 Goal Planning म्हणजे फक्त Goal ठरवणे नाही.
Future Cost लक्षात घेऊन आजपासून Planning करणे.
तुमच्या मुलांच्या Education Goal साठी आजपासून योग्य Planning केली आहे का?
📲 अशाच Financial Tips, Market Updates आणि Investment Insights साठी आमचा WhatsApp Channel Join करा!
WhatsApp Channel: https://tinyurl.com/SLDFinanceChannel
Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully before investing.