IGM Pvt.Ltd

IGM Pvt.Ltd IMPERIAL GOLD AND MICRO MANAGEMENT PVT. LTD

"𝑨𝒏 𝑨𝒏𝒐𝒕𝒉𝒆𝒓 𝑫𝒂𝒚 𝑾𝒊𝒕𝒉 𝑮𝒐𝒍𝒅𝒆𝒏 𝑫𝒓𝒆𝒂𝒎𝒔"'ग्राहकांच्या मनात संस्थेची सुरक्षितता वाढवायची असेल तर एकच उपाय, तो म्हणजे सुरक्षित ...
29/06/2026

"𝑨𝒏 𝑨𝒏𝒐𝒕𝒉𝒆𝒓 𝑫𝒂𝒚 𝑾𝒊𝒕𝒉 𝑮𝒐𝒍𝒅𝒆𝒏 𝑫𝒓𝒆𝒂𝒎𝒔"

'ग्राहकांच्या मनात संस्थेची सुरक्षितता वाढवायची असेल तर एकच उपाय, तो म्हणजे सुरक्षित कर्ज वाटप'. आणि...
सुरक्षित कर्ज म्हणजे "सोने तारण कर्ज"

याच विचारातून पुढे जात माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माजलगांव, बीड यांनी "𝐆𝐨𝐥𝐝𝐞𝐧 𝐆𝐚𝐭𝐞𝐰𝐚𝐲" या विषयावरील 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐎𝐧𝐞 𝐃𝐚𝐲 𝐆𝐨𝐥𝐝 𝐋𝐨𝐚𝐧 𝐁𝐮𝐬𝐢𝐧𝐞𝐬𝐬 𝐓𝐫𝐚𝐢𝐧𝐢𝐧𝐠 चे आयोजन केले होते.

𝐈𝐦𝐩𝐞𝐫𝐢𝐚𝐥 𝐆𝐨𝐥𝐝 & 𝐌𝐢𝐜𝐫𝐨 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐦𝐞𝐧𝐭 चे 𝐂𝐄𝐎 व प्रशिक्षक श्री.रुपेशजी कुंभार सर यांनी संस्था कर्मचाऱ्यांना या व्यवसायासंबंधी सखोल असे प्रशिक्षण दिले. सोने ओळखण्याच्या अनेक पद्धती प्रत्यक्षपणे यावेळी त्यांनी शिकवल्या.

या प्रशिक्षणामुळे या व्यवसायातील आत्मविश्वास वाढल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे अल्पावधीत संस्थेचा सोने तारण कर्ज व्यवसाय वाढवण्याचा संकल्प यावेळी माऊली पतसंस्थेने केला.

𝗦𝗔𝗣𝗔𝗖𝗧 व 𝗜𝗚𝗠𝗠 𝗣𝗩𝗧 𝗟𝗧𝗗 चे 𝗙𝗼𝘂𝗻𝗱𝗲𝗿 - 𝗗𝗶𝗿𝗲𝗰𝘁𝗼𝗿, सहकार प्रशिक्षक मा.संदीपजी पाटील सर यांच्या नेतृत्वात व संकल्पनेतून या प्रशिक्षण वर्गाची संधी उपलब्ध झालेबद्द्ल पतसंस्थेने मा.संदीपजी पाटील सर यांचे व प्रशिक्षक मा.रुपेश कुंभार सर यांचे आभार व्यक्त केले.

🪙 𝗚𝗢𝗟𝗗𝗘𝗡 𝗚𝗥𝗢𝗪𝗧𝗛 🧭🎯सोने तारण कर्ज ⚖️या विषयावर पतसंस्था कर्मचारी यांच्यासाठी लोणावळा येथे विशेष 2 दिवसीय प्रशिक्षण!{Gold ...
17/06/2026

🪙 𝗚𝗢𝗟𝗗𝗘𝗡 𝗚𝗥𝗢𝗪𝗧𝗛 🧭🎯

सोने तारण कर्ज ⚖️
या विषयावर पतसंस्था कर्मचारी यांच्यासाठी लोणावळा येथे विशेष 2 दिवसीय प्रशिक्षण!
{Gold Loan, Self Valuation, Fraud & Auction}

🗓️ बुधवार व गुरुवार
८ व ९ जुलै २०२६ रोजी लोणावळा येथे विशेष प्रशिक्षण. 📝

✍🏻 प्रशिक्षण विषय ✍🏻
1) Gold Loan SOP म्हणजे काय ? Gold Loan Policy कशी असावी?
2) Gold Loan मध्ये मुल्यांकनकाराची नक्की भूमिका काय आहे?
3) सोने तारण कर्जाच्या विविध योजना कशा असाव्यात?
4) Gold Loan मार्केटिंग कसे करावे?
5) Gold Loan मधील विविध Documents व Agreements कशी असावीत?
6) Gold Loan मधील Frauds कसे ओळखावेत ? कसे टाळावेत?
7) Gold Loan Frauds वर उपाययोजना काय करावी?
8) Gold Loan Portfolio वर नियंत्रण कसे ठेवावे?
9) Gold Loan LTV कसा निश्चित करावा?
10) RBI व सहकार खात्याने सोने तारण कर्ज व्यवसाया बाबत काय निर्देश दिले आहेत?
11) Gold Auction (लिलाव) ची पद्धत व नियम काय आहेत?
12) स्टाफला Gold Purity / Carat काढत येते का?
13) गोल्ड चेक करण्याच्या विविध टेस्ट काय आहेत?
14) आपल्या स्टाफलाच बनवूया Gold Valuer
15) Gold Loan मध्ये Third Party Rechecking / Super Valuation करणे का गरजेचे आहे?

📌 Practical’s 📝
✒️ Gold ची Purity आपल्याच स्टाफ कडून कशी चेक करून घ्यायची?
✒️ Gold चे Valuation आपल्याच स्टाफ कडून कसे करून घ्यायचे?
✒️ Gold ची LTV आपल्याच स्टाफ कडून कशी करून घ्यायची?
✒️ Gold मधील Carat आणि Purity कशी असते?
✒️ आपल्या संस्थेत आलेले सोने खरे आहे का खोटे? जाणून घेण्याच्या अनेक पद्धती, ज्या प्रत्यक्ष आपण पाहू व हाताळू शकता?
✒️ Gold चेक करण्याच्या अनेक टेस्ट कशा घ्यायच्या व करावयाच्या?

📚𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦
💻𝐈𝐆𝐌𝐌 𝐏𝐯𝐭.𝐋𝐭𝐝
"𝙔𝙤𝙪𝙧 𝙂𝙚𝙩𝙬𝙖𝙮 𝙩𝙤 𝙂𝙤𝙡𝙙𝙚𝙣 𝘿𝙧𝙚𝙖𝙢"

📍 𝗩𝗲𝗻𝘂𝗲: 𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗕𝗮𝘀𝗶𝗹𝗶𝗰𝗮 𝗛𝗼𝗹𝗶𝗱𝗮𝘆 𝗛𝗼𝗺𝗲,𝗧𝗵𝗼𝗺𝗯𝗮𝗿𝗲𝘄𝗮𝗱𝗶, 𝗟𝗢𝗡𝗔𝗩𝗔𝗟𝗔
🪑🅑🅞🅞🅚 🅨🅞🅤🅡 🅢🅔🅐🅣 🅝🅞🅦🪑👇
☎️ 𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟳𝟴𝟴𝟳𝟰𝟬𝟴𝟬𝟰𝟬
🪩 www.sapact.co.in
🪩 www.igmm.co.in

"सोने तारण कर्ज व्यवसाय"* या विषयावर पतसंस्थांसाठी,२ दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग...𝐆𝐨𝐥𝐝 𝐋𝐨𝐚𝐧 - 𝐒𝐎𝐏 - 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 - 𝐅𝐫𝐚𝐮𝐝 &...
30/04/2026

"सोने तारण कर्ज व्यवसाय"* या विषयावर पतसंस्थांसाठी,
२ दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग...

𝐆𝐨𝐥𝐝 𝐋𝐨𝐚𝐧 - 𝐒𝐎𝐏 - 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 - 𝐅𝐫𝐚𝐮𝐝 & 𝐀𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 - 𝐃𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭𝐬 - 𝐀𝐠𝐫𝐞𝐞𝐦𝐞𝐧𝐭𝐬
𝐕𝐚𝐥𝐮𝐚𝐭𝐢𝐨𝐧 - 𝐆𝐨𝐥𝐝 𝐂𝐡𝐞𝐜𝐤𝐢𝐧𝐠 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐚𝐥

दिनांक: गुरुवार आणि शुक्रवार,
दि.१४ व १५ मे २०२६ रोजी,
स्थळ: हॉटेल, बॅसिलिका हॉलीडे होम, ठोंबरेवाडी, लोणावळा.

आपल्या संस्थेच्या प्रतिनिधींच्या नोंदणीसाठी आजच संपर्क साधा.📞
📱Cell: 9773580130, 7887408040

Regards,
🏤 𝐈𝐦𝐩𝐞𝐫𝐢𝐚𝐥 𝐆𝐨𝐥𝐝 & 𝐌𝐢𝐜𝐫𝐨 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐦𝐞𝐧𝐭 𝐏𝐯𝐭 𝐋𝐭𝐝
🌅 "𝒀𝒐𝒖𝒓 𝑮𝒂𝒕𝒆𝒘𝒂𝒚 𝑻𝒐 𝑮𝒐𝒍𝒅𝒆𝒏 𝑫𝒓𝒆𝒂𝒎𝒔"
🕸️ www.sapact.co.in
🕸️ www.igmm.co.in

🌄 अंत अस्ति प्रारंभ:⌛शेवट..!  हीच नवी सुरुवात...! पतसंस्था संचालक आणि कर्मचारी यांच्यासाठी लोणावळा येथे... गुरुवार व शुक...
14/04/2026

🌄 अंत अस्ति प्रारंभ:
⌛शेवट..! हीच नवी सुरुवात...!

पतसंस्था संचालक आणि कर्मचारी यांच्यासाठी लोणावळा येथे...
गुरुवार व शुक्रवार - दि. 𝟮𝟯 व 𝟮𝟰 एप्रिल 𝟮𝟬𝟮𝟲 रोजी,
𝟮 दिवसीय विशेष प्रशिक्षण!

✒️ प्रशिक्षण विषय
🪞 𝗖𝗵𝗮𝗽𝘁𝗲𝗿 𝟭 - 𝗥𝗲𝗳𝗹𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝟯𝗥
𝗥𝗲𝗳𝗹𝗲𝗰𝘁, 𝗥𝗲𝗮𝗻𝗮𝗹𝘆𝘇𝗲, 𝗥𝗲𝘀𝗽𝗼𝗻𝗱

🪫 𝗖𝗵𝗮𝗽𝘁𝗲𝗿 𝟮 - प्रारंभ - 𝗧𝗵𝗲 𝗣𝗼𝘄𝗲𝗿 𝗦𝗵𝗶𝗳𝘁𝗶𝗻𝗴
𝗙𝗼𝗿 - 𝗗𝗶𝘃𝗶𝗱𝗲𝗻𝗱, 𝗗𝗲𝗽𝗼𝘀𝗶𝘁, 𝗟𝗼𝗮𝗻 & 𝗣𝗿𝗼𝗳𝗶𝘁

🧠 𝗖𝗵𝗮𝗽𝘁𝗲𝗿 𝟯 - संकल्पनेतून सिद्धीकडे

🎯 𝗖𝗵𝗮𝗽𝘁𝗲𝗿 𝟒 - लक्ष्य - 𝐓𝗵𝗲 𝟯 𝗧
𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁, 𝗧𝗿𝗮𝗰𝗸 & 𝗧𝗿𝗶𝘂𝗺𝗽𝗵

🤹🏻‍♂️ 𝗖𝗵𝗮𝗽𝘁𝗲𝗿 𝟱 - 𝗣𝗿𝗶𝗺𝗲 𝗠𝗮𝗻𝗮𝗴𝗲𝗺𝗲𝗻𝘁 - 𝟯 𝗠
𝗠𝗮𝗻𝗮𝗴𝗲, 𝗠𝗼𝗻𝗶𝘁𝗼𝗿, 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿

💻𝐒𝐀𝐏𝐀𝐂𝐓 𝐏𝐯𝐭. 𝐋𝐭𝐝
⏰𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐔𝐧𝐤𝐧𝐨𝐰𝐧, 𝐅𝐢𝐧𝐢𝐬𝐡 𝐔𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞...

📍 𝗩𝗲𝗻𝘂𝗲: 𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗕𝗮𝘀𝗶𝗹𝗶𝗰𝗮 𝗛𝗼𝗹𝗶𝗱𝗮𝘆 𝗛𝗼𝗺𝗲,𝗧𝗵𝗼𝗺𝗯𝗮𝗿𝗲𝘄𝗮𝗱𝗶,𝗟𝗢𝗡𝗔𝗩𝗔𝗟𝗔
🪑 BOOK YOUR SEAT NOW
☎️ 𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟵𝟴𝟱𝟬𝟲𝟵𝟳𝟬𝟲𝟵
🪩 www.sapact.co.in

वंदनीय बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ....
14/04/2026

वंदनीय बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ....

सर्वाना भाऊबीजेच्या शुभेच्छा 💐
23/10/2025

सर्वाना भाऊबीजेच्या शुभेच्छा 💐

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा 💐
15/08/2025

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा 💐

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Address

1&2, Yashoda Kunj, Kusagaonvadi
Lonavala
410401

Alerts

Be the first to know and let us send you an email when IGM Pvt.Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to IGM Pvt.Ltd:

Shortcuts

Share